शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पीओकेतील प्रत्येक इंच जमीन भारताचीच; गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 05:44 IST

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असा ठराव भारताच्या संसदेत एकमताने संमत झाला आहे.

खुंटी : पाकव्याप्त काश्मीरबद्दल काँग्रेस सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहे. मात्र, पाकव्याप्त काश्मीरमधील प्रत्येक इंच जमीन ही भारताचा अविभाज्य भाग आहे. तो भाग  कोणतीही शक्ती भारतापासून हिरावून घेऊ शकणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. 

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असा ठराव भारताच्या संसदेत एकमताने संमत झाला आहे. हे सर्व माहिती असूनही काँग्रेस विचित्र वक्तव्ये करत आहे. मात्र, पाकव्याप्त काश्मीरचा प्रत्येक इंचाचा प्रदेश हा भारताचाच भाग असून, भविष्यातही हीच स्थिती कायम राहणार आहे, असे ते म्हणाले.

झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील आघाडी ही भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. काँग्रेसने अयोध्येत भगवान श्रीरामाचे मंदिर बांधण्यात अडथळे आणले. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला राहुल गांधी उपस्थित राहिले नाहीत. काँग्रेसच्या मतपेढीला धक्का लागेल अशी भीती त्यांना वाटली होती असा दावाही अमित शाह यांनी केला. (वृत्तसंस्था)

तृणमूल लांगुलचान, भ्रष्टाचाराचे समर्थन करतेतृणमूल काँग्रेस लांगुलचालन, माफियाराज व भ्रष्टाचार या तीन गोष्टींचे समर्थन करते, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. राणाघाट व बीरभूम लोकसभा मतदारसंघांत शुक्रवारी घेतलेल्या प्रचारसभांमध्ये ते म्हणाले की, संदेशखालीमध्ये महिलांचा धर्म कोणता आहे ते पाहून त्यांचा छळ करण्यात आला.या अत्याचार प्रकरणांतील सर्व आरोपींवर कठोर कारवाई केल्याशिवाय भाजप गप्प बसणार नाही, असेही अमित शाह म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४