अभिनव बालविकास शाळेत पालक शिक्षक संघ स्थापन
By Admin | Updated: August 10, 2016 23:10 IST2016-08-10T22:04:22+5:302016-08-10T23:10:29+5:30
नाशिक : म.वि.प्र. समाज संचलित, आदर्श शिशुविहार व अभिनव बालविकास मंदिर, इंदिरानगर, नाशिक या शाळेत शैक्षणिक वर्षात पालक शिक्षक संघ व माता पालक संघाची स्थापना करण्यात आली. पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी राहुल आहिरे व उपाध्यक्षपदी गोवर्धन राख, सचिवपदी प्रतिभा कोकाटे व सहसचिवपदी शीतल डहाके यांची नियुक्ती करण्यात आली. माता पालक संघाच्या उपाध्यक्षपदी वेणू खंड, सचिवपदी वसुंधरा बागुुल, सहसचिवपदी शीतल डहाके यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी सुनील मांडवडे यांनी सर्व पालक शिक्षक संघ व माता पालक संघ सदस्यांचे स्वागत सत्कार करून त्यांना मार्गदर्शन केले.