शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा! जुलैमध्ये ऑफलाइन पद्धतीने होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 01:56 IST

सर्व मंडळाची अकरावी प्रवेशासाठी गुणात्मक तुलना करणे सोपे होईल, या दृष्टीने या सामायिक चाचणीसंदर्भात विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती एनसीईआरटीचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली. ही सीईटी परीक्षा राज्यातील सर्व इच्छुक विद्यार्थी देऊ शकतील.

मुंबई : अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात यावी का, अशी चाचपणी शिक्षण विभागाकडून होत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ९ मेपर्यंत गुगल फॉर्म भरून आपली मते विभागाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Entrance Exam for Eleventh Admission Likely to happen offline in July)सर्व मंडळाची अकरावी प्रवेशासाठी गुणात्मक तुलना करणे सोपे होईल, या दृष्टीने या सामायिक चाचणीसंदर्भात विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती एनसीईआरटीचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली. ही सीईटी परीक्षा राज्यातील सर्व इच्छुक विद्यार्थी देऊ शकतील. सर्व विषयांची मिळून एक प्रश्नपत्रिका असेल, त्यात सर्वसमावेशक सामान्यज्ञानाचे प्रश्न असतील. या परीक्षेसाठी २ तासांचा वेळ देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले असून, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर किंवा जुलै महिन्यात शाळास्तरावर ही परीक्षा घेण्याचा विचार सुरू असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :examपरीक्षाcollegeमहाविद्यालयSchoolशाळाStudentविद्यार्थीTeacherशिक्षक