शहरं
Join us  
Trending Stories
1
आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
2
SA vs BAN : WHAT A MATCH! माफक लक्ष्य पण संघर्ष मोठा; गोलंदाजांची कमाल, अखेर बांगलादेश चीतपट
3
निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...
4
मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या शोधात, प्राधान्याने विचार करावा लागेल: सरसंघचालक मोहन भागवत
5
'तुमच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास...', नवाज शरीफ यांनी केले पीएम नरेंद्र मोदींचे अभिनंदन
6
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी
7
PM Modi Cabinet : गुजरातचे मनसुख मांडविया देशाचे नवे क्रीडा मंत्री; कोण आहेत ते? जाणून घ्या
8
नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...
9
SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'
10
Rohit Pawar : "८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ"; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला
11
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
12
PHOTOS : विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचं गर्लफ्रेंडसोबत लग्न
13
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
14
Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",
15
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
16
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
17
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
18
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
19
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
20
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त

'मेडिकल ऑक्सिजनचा बफर स्टॉक ठेवावा', कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता केंद्राकडून सर्व राज्यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 1:29 PM

Medical Oxygen : सर्व राज्यांनी मेडिकल ऑक्सिजनचा पुरेसा बफर स्टॉक ठेवावा, अशा सूचना केंद्राने राज्यांना मेडिकल ऑक्सिजनबाबत दिल्या आहेत.

नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोना (Covid-19) पाहता बुधवारी केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहिले. यामध्ये राज्य सरकारांनी मेडिकल ऑक्सिजन वेळेवर पुरविण्यासाठी सर्व तयारी करावी, असे म्हटले आहे.

ऑक्सिजनचा पुरेसा बफर स्टॉक ठेवण्याचे निर्देशसर्व राज्यांनी मेडिकल ऑक्सिजनचा पुरेसा बफर स्टॉक ठेवावा, अशा सूचना केंद्राने राज्यांना मेडिकल ऑक्सिजनबाबत दिल्या आहेत. याशिवाय, रुग्णांच्या काळजीसाठी सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे म्हटले आहे.

48 तासांसाठी ऑक्सिजनचा स्टॉक आवश्यक केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले आहे की, राज्य सरकारांनी ऑक्सिजन थेरपीमध्ये किमान 48 तास पुरेसा मेडिकल ऑक्सिजनचा बफर स्टॉक ठेवावा. त्यामध्ये लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची (LMO) उपलब्धता सुनिश्चित करा. याशिवाय, आरोग्य सुविधांसाठी असलेल्या एलएमओ टाक्या पुरेशा प्रमाणात भरल्या गेल्या पाहिजेत आणि त्यांच्या रिफिलसाठी अखंड पुरवठा असावा.

ऑक्सिजन सिलिंडरची यादी तयार करावीयाशिवाय, पीएसए प्लांट पूर्णपणे कार्यरत आहेत का?  हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे आणि योग्य देखभालीसाठी सर्व पावले उचलली जावीत. यासोबतच ऑक्सिजन सिलिंडरचीही पुरेशी यादी तयार करावी. बॅकअप स्टॉक आणि मजबूत रिफिलिंगसह ऑक्सिजन सिलिंडरची पुरेशी यादी असावी, असे निर्देशात नमूद केले आहे. याचबरोबर हे सिलिंडर भरून तयार ठेवले आहेत, याचीही खात्री करावी. कोरोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, राज्यांमध्ये लाइफ सपोर्ट उपकरणांची पुरेशी उपलब्धता असावी, असे या निर्देशात म्हटले आहे. 

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनcorona virusकोरोना वायरस बातम्या