्नरेल्वे प्रबंधक दुबे यांचा सत्कार

By Admin | Updated: July 29, 2015 00:42 IST2015-07-29T00:42:25+5:302015-07-29T00:42:25+5:30

सोलापूर: सोलापूर मध्य रेल्वे विभागाचे प्रबंधक जॉन थॉमस यांच्या पदोन्नतीबद्दल त्यांचा निरोप समारंभ आणि नूतन रेल्वे प्रबंधक अजयकुमार दुबे, रोटरीचे अध्यक्ष अरुण शर्मा आणि शहराचे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला़ रेव्ह. फादर विनय लोपेझ दी इम्याक्युलेट कन्सेपश्न चर्च यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल, र्शीफळ, प्रभू येशूची प्रतिमा व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला़यावेळी सेंट थॉमस हिंदुस्थानी कॉन्व्हेंट, मेरी बी हार्डिंग, वोरोनोको प्रशाला, एफिनी चर्च, बेर्शेबा चर्च या संस्थांचे प्रमुख फिलीप नदवी, सुनील जाधव, पास्टर जॉन फादर अँटोनी, अभिषेक पारकर, चार्लस बॅस्टीन, एस़ रॉबर्ट, पास्टर ख्रिस्टोफर, डॉ़ मझहर सय्यद, परम शिरशे?ी, रुपर्शी येवलेकर, सुनीता शेंडगे, अलिशा कांबळे, रेल्वे अधिक्षिका आशा नदवी, जयंती भोसले, अनिल विपत उपस्थित ह

Enerval manager Dubey felicitated | ्नरेल्वे प्रबंधक दुबे यांचा सत्कार

्नरेल्वे प्रबंधक दुबे यांचा सत्कार

लापूर: सोलापूर मध्य रेल्वे विभागाचे प्रबंधक जॉन थॉमस यांच्या पदोन्नतीबद्दल त्यांचा निरोप समारंभ आणि नूतन रेल्वे प्रबंधक अजयकुमार दुबे, रोटरीचे अध्यक्ष अरुण शर्मा आणि शहराचे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला़ रेव्ह. फादर विनय लोपेझ दी इम्याक्युलेट कन्सेपश्न चर्च यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल, र्शीफळ, प्रभू येशूची प्रतिमा व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला़यावेळी सेंट थॉमस हिंदुस्थानी कॉन्व्हेंट, मेरी बी हार्डिंग, वोरोनोको प्रशाला, एफिनी चर्च, बेर्शेबा चर्च या संस्थांचे प्रमुख फिलीप नदवी, सुनील जाधव, पास्टर जॉन फादर अँटोनी, अभिषेक पारकर, चार्लस बॅस्टीन, एस़ रॉबर्ट, पास्टर ख्रिस्टोफर, डॉ़ मझहर सय्यद, परम शिरशे?ी, रुपर्शी येवलेकर, सुनीता शेंडगे, अलिशा कांबळे, रेल्वे अधिक्षिका आशा नदवी, जयंती भोसले, अनिल विपत उपस्थित होत़े
फोटो


27 एचआर 02
मेसॉनिक हॉलमध्ये आयोजित सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात बोलताना पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, व्यासपीठावर अनिल विपत, अजयकुमार दुबे, अरुण शर्मा फादर विनय लोपेझ आदी

Web Title: Enerval manager Dubey felicitated