शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

लाईट बिलाच्या वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी झाडालाच बांधलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 21:50 IST

लाईटच बील हातात घेतल्यानंतर करंट लागतो की काय, अशी परिस्थिती या लॉकडाऊन काळातील वीजबील पाहून नागरिकांची झाली आहे

ठळक मुद्दे लाईटच बील हातात घेतल्यानंतर करंट लागतो की काय, अशी परिस्थिती या लॉकडाऊन काळातील वीजबील पाहून नागरिकांची झाली आहे.

मेडक- लॉकडाऊन काळात वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांना पाठविण्यात आलेलं वीज बील हे अधिक असल्याचा तक्रारी येत आहेत. यासंदर्भात महाराष्ट्रातही ऊर्जामंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून नागरिकांना त्रास होऊ देऊ नका, असे निर्देश दिले आहेत. मात्र, वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून वीजबीलाचा तगादा लावल्यामुळे तेलंगणात नागरीक संतापल्याचे पाहायला मिळाले. 

लाईटच बील हातात घेतल्यानंतर करंट लागतो की काय, अशी परिस्थिती या लॉकडाऊन काळातील वीजबील पाहून नागरिकांची झाली आहे. त्यामुळे, मेडक जिल्ह्यातील मुस्लापूर गावात पीडित नागरिकांनी वीज वितरण विभागाच्या कंपन्यांवर आपला रोष दाखवला. वीज बिलाच्या वसुलीसाठी आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी चक्क खांबालाच बांधले. तसेच, वरिष्ठ अधिकारी आल्यानंतरच तुम्हाला सोडून देऊ, असा इशाराही दिला.   वाढीव वीजबीलाची समस्या आणि सातत्याने अखंडीत वीजपुरवठ्यामुळे गावकरी चांगलेच संतापले होते. अनेकदा तक्रारी देऊनही अधिकारी लक्ष घालत नव्हते. त्यामुळे, अशारीतीने गावकऱ्यांनी आपला विरोध व्यक्त करत अधिकाऱ्यांनाच बांधून ठेवले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर, पोलिसांनी 5 जणांना अटकही केल्याचे मेडकचे डीएसपी कृष्णमुर्ती यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याelectricityवीजCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस