शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात
2
रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली
3
महामुंबई तापाने फणफणली! खोकून खोकून घसा लाल, ताप-सर्दीची लागण झपाट्याने वाढतेय
4
विधानमंडळ सचिव भोळे यांचे पंख छाटले; अन्य ३ सचिवांना सभापतींनी दिल्या जबाबदाऱ्या
5
बेकायदा लाऊडस्पीकर रोखल्याचा दावा; सरकारवर अवमानाची कारवाई करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
विमानांचे वाढते तिकीट दर नियंत्रित करणार; डीजीसीएनं लोकलेखा समितीच्या बैठकीत दिली हमी
7
लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश
8
संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार
9
‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर 
10
टेनिस बॉल क्रिकेटमुळे होणार दादोजी कोंडदेव स्टेडियम ‘बोल्ड’; सीझन बॉल स्पर्धेलाच मैदान देणार
11
कुजबुज! रामदास आठवलेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदे, गवईंच्या सत्कार सोहळ्यात सगळे हसले
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

कर्मचारी बनली सेलिब्रिटी; ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या महिलेच्या फोटोंना दाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 05:21 IST

येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम घेऊन जाणा-या व पिवळ्या रंगाची साडीतील महिलेचे छायाचित्र सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहे.

लखनौ : येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम घेऊन जाणा-या व पिवळ्या रंगाची साडीतील महिलेचे छायाचित्र सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहे. रिना द्विवेदी असे महिलेचे नाव असून, त्या सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये कनिष्ठ सहायक आहेत. लोकसभा निवडणुकांच्या काळात सेलिब्रिटी बनल्याने त्यांना खूपच आनंद झाला आहे.

व्हॉट्सअप, टीकटॉकवर रिना द्विवेदी यांची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. त्या म्हणाल्या की माझा विवाह लवकर झाला. पण मी करिअरकडेही नीट लक्ष दिले. लोकांना माझी छायाचित्र आवडल्याचा मला आनंद आहे. आपली दखल घ्यावी असे प्रत्येकाला वाटते.रिना द्विवेदी ज्या मतदान केंद्रावर होत्या, तिथे १०० टक्के मतदान झाले, अशी गंमतीदार प्रतिक्रियाही सोशल मीडियात प्रकटली. त्यांची छायाचित्रे, व्हिडीओ इंटरनेटवर आकर्षणाचा विषय झाले आहेत.

त्यांनी २०१४ सालच्या लोकसभेच्या व २०१७ सालच्या विधानसभेच्या निवडणुकीत लखनऊ मतदानकेंद्रावर काम केले होते. मतदानकेंद्रावर त्या ईव्हीएम घेऊन जाताना सहका-याने काढलेले छायाचित्र गाजत आहे. आहार नियंत्रण व व्यायामावर त्या भर देतात. आईचे फोटो इतके लोकप्रिय झाल्याने त्यांचा नववीतील मुलगाही खूष आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग