ेमृतांचा अकडा 90 टक्यांनी घटला ( पुणे मॉडेल बातमी चौकट )
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:13+5:302015-02-18T00:13:13+5:30
शहरात पुणे मॉडेल राबविण्यात आल्यानंतर मृतांचा आकडा तब्बल 90 टक्यांनी घटल्याचे समोर आले. 2009 मध्ये शहरात स्वाइन फ्लूने 59 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. त्यात तब्बल 51 रूग्ण पुणे शहरातील होते. त्यानंतर 2010 मध्ये या आजाराने आणखी गंभीर रूप धारण केले. या वर्षात तब्बल 110 जणांचे मृत्यू झाले त्यात 72 रूग्ण शहरातील होते. मात्र, त्यानंतर आरोग्य विभागाने केलेल्या उपाय योजनांमुळे पुढे 2011 मध्ये अवघे 11 मृत्यू स्वाइन फ्लूने झाले. त्यातील केवळ 1 रूग्ण शहरातील होता. अशीच स्थिती नवीन रूग्णांचीही होती. 2009 मध्ये 1495 तर 2010 मध्ये 1655 नवीन रूग्ण आढळले होते. पुणे मॉडेल नंतर हा आकडा अवघ्या 21 रूग्णांवर आला होता.

ेमृतांचा अकडा 90 टक्यांनी घटला ( पुणे मॉडेल बातमी चौकट )
श रात पुणे मॉडेल राबविण्यात आल्यानंतर मृतांचा आकडा तब्बल 90 टक्यांनी घटल्याचे समोर आले. 2009 मध्ये शहरात स्वाइन फ्लूने 59 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. त्यात तब्बल 51 रूग्ण पुणे शहरातील होते. त्यानंतर 2010 मध्ये या आजाराने आणखी गंभीर रूप धारण केले. या वर्षात तब्बल 110 जणांचे मृत्यू झाले त्यात 72 रूग्ण शहरातील होते. मात्र, त्यानंतर आरोग्य विभागाने केलेल्या उपाय योजनांमुळे पुढे 2011 मध्ये अवघे 11 मृत्यू स्वाइन फ्लूने झाले. त्यातील केवळ 1 रूग्ण शहरातील होता. अशीच स्थिती नवीन रूग्णांचीही होती. 2009 मध्ये 1495 तर 2010 मध्ये 1655 नवीन रूग्ण आढळले होते. पुणे मॉडेल नंतर हा आकडा अवघ्या 21 रूग्णांवर आला होता. =================