शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

चौकशीत एल्विशने घेतले या बॉलिवूड सिंगरचे नाव, त्याचीही चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 19:55 IST

एल्विश यादववर रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याच्या आरोप आहे.

Elvish Yadav Case: बिग बॉस ओटीटी-2 विजेता आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादववर रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याच्या आरोप आहे. भाजप नेत्या मनेका गांधी यांनी एल्विशवर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवार आणि बुधवारी तीन तास एल्विशची कसुन चौकशी केली. यादरम्यान, त्याने सिंगर फाजिलपुरियाचे नाव घेतले आहे. 

फजिलपुरियाने एल्विशला बोलावले होते?मीडिया रिपोर्ट्सनुसार, फाजिलपुरियाने सापासोबत शूट केलेला व्हिडिओ गुरुग्राममधील आहे. तिथे एल्विशला फाजिलपुरियानेच बोलावले. त्यानेच साप मागवले होते. आता पोलीस फाजिलपुरियाचीही चौकशी करू शकतात, असे मानले जात आहे. दरम्यान, तीन तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी एल्विशला सोडले असून, पुढील तपासात सहकार्य करण्यास सांगितले आहे. 

कोण आहे फाजिलपुरिया?फाजिलपुरिया सिंगर-रॅपर आहे. आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या 'कपूर अँड सन्स' चित्रपटातील एक गाणे '...लडकी ब्युटीफुल कर गई चुल', हे गाणे सिनेमा रिलीज होण्याच्या तीन वर्षे आधी अल्बम स्वरुपात रिलीज झाले होते. त्यावेळी या गाण्याची किंवा त्याच्या गायकाची फार चर्चा झाली नाही, पण हे गाणे नेटीझन्समध्ये लोकप्रिय झाले. हे गाणे राजस्थान-हरियाणा सीमेजवळ असलेल्या फाजिलपूर झारसा या गावातील राहुल यादवने गायले आहे. आपले गाव प्रसिद्ध व्हावे म्हणून त्यांनी आपले नाव राहुलवरून बदलून फाजिलपुरिया केले आहे. तेव्हापासून लोक त्याला फाजिलपुरिया या नावाने ओळखतात.

टॅग्स :snakeसापCrime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिस