Election Result Live : सोशल मीडियाही 'भाजपा'मय

By Admin | Updated: March 11, 2017 12:56 IST2017-03-11T12:45:51+5:302017-03-11T12:56:44+5:30

सोशल मीडियाही भाजपामय झाला आहे. सोशल मीडियावर नेटीझन्स भाजपाचं कौतुक करत त्यांच्या विरोधकांची खिल्ली उडवली आहे.

Election Result Live: Social media too is BJP | Election Result Live : सोशल मीडियाही 'भाजपा'मय

Election Result Live : सोशल मीडियाही 'भाजपा'मय

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - उत्तर प्रदेशसहीत 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. पाच पैकी दोन राज्य म्हणजे उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तर मणिपूरमध्ये भाजपाचा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई दिसत आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे. 
 
दरम्यान, थोड्याच वेळात स्पष्ट निकाल हाती येतील. सुरुवातीच्या ट्रेंडवरुन भाजपा बहुमतात असल्याचे पाहायला मिळालं. सोशल मीडियाही भाजपामय झाला आहे. सोशल मीडियावर नेटीझन्स भाजपाचं कौतुक करत त्यांच्या विरोधकांची खिल्ली उडवली आहे.  
 
(2019 नाही तर 2024 मधील निवडणुकीच्या तयारीला लागा - ओमर अब्दुल्ला)
पाहुया काही गंमतीशीर ट्विट्स 
 

 

Web Title: Election Result Live: Social media too is BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.