शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुक आयोगाच्या दणक्याने चौकीदारांची डोकेदुखी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 12:33 IST

वारंवार होणाऱ्या आचारसंहिता भंगामुळे निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या प्रकरणी नोटीस देऊन उत्तर मागवले आहे. मोदींनी दूरदर्शन वाहिनीवर केलेलं भाषण असो किंवा नमो टीव्हीवर भाजपचा सर्रास होणारा प्रचार असो.

मुंबई – देशात आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक आयोगाने सुरू केलेलं सर्जिकल स्ट्राईक भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची डोकेदुखी ठरत आहे. वारंवार होणाऱ्या आचारसंहिता भंगामुळे निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या प्रकरणी नोटीस देऊन उत्तर मागवले आहे. मोदींनी दूरदर्शन वाहिनीवर केलेलं भाषण असो किंवा नमो टीव्हीवर भाजपचा सर्रास होणारा प्रचार असो.लोकसभा निवडणुक आचारसंहिता लागू झाल्यापासून भाजपकडून वेळोवेळी आचारसंहिता भंग करण्यात येत असल्याचे आरोप विरोधकांनी केले आहे. ३१ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मै भी चौकीदार" या मोहिमेसाठी दूरदर्शन वाहिनीवर दीड तास भाषण केले. त्यानंतर करण्यात आलेल्या तक्रारीनंतर निवडणुक आयोगाने आचारसंहिता भंग झाल्याचं ठपका ठेवला आहे. त्यामुळे भाजपची " मै भी चौकीदार" मोहीम अडचणीत आली. निवडणुक आयोगाची परवानगी न घेताच हा व्हिडिओ सोशल मिडियावर टाकण्यात आला होता. व्हिडिओमध्ये जवानांचा वापर करण्यात आला असल्याने निवडणुक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.लोकसभा निवडणुकीत भाजप वेळोवेळी आचारसंहिता भंग करत असल्याचे आरोप करत विरोधकांनी टीका सुरू केली आहे. दुसरीकडे निवडणुका जाहीर होताच 'नमो टीव्ही' चॅनेल सर्वत्र दाखवले जात आहे. आचारसंहिता लागू असून सुद्धा सर्रासपणे यावर मोदींचे भाषण व भाजपचा प्रचार केला जात आहे. यावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्याने निवडणूक आयोगाने याप्रकरणी सूचना प्रसारण मंत्रालयला नोटीस बजावली आहे.

भाजपकडून आचारसंहितेचा भंग होत असताना निवडणूक आयोगाकडून मात्र नोटीस देण्याव्यातिरिक्त कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सत्ता आल्यावर निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकू, असे म्हटले नसेल ना ?

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा