शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आता दुसऱ्या राज्यातून अथवा शहरातून करता येणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 08:56 IST

मतदारांना दुसऱ्या मतदारसंघातूनही मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोग आणि आयआयटी मद्रास एकत्रित येऊन नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे.

ठळक मुद्देमतदारांना दुसऱ्या मतदारसंघातूनही मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोग आणि आयआयटी मद्रास एकत्रित येऊन नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे.सध्या या प्रकल्पावर काम सुरू असून प्रोटोटाईप विकसित करणं हा याचा उद्देश आहे.

नवी दिल्ली - मतदानाचा हक्क हा अनेकजण बजावतात. मात्र नेमकं मतदानाच्या दिवशी काही कामानिमित्त दुसऱ्या शहरात जावं लागलं तर मतदान करता येतं नाही किंवा मग अनेकजण कामानिमित्त मुंबईत असतात पण त्यांचा मतदारसंघ हा मुंबईपासून दूर त्यांच्या गावी असतो अशावेळी त्यांनी मतदानासाठी काही कारणांमुळे जाता येत नाही. अशा सर्व मतदारांसाठी खूशखबर आहे. कारण आता मतदानाचं टेन्शन नाही. मतदारांना अशा स्थितीत त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला आहे. 

मतदारांना दुसऱ्या मतदारसंघातूनही मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोग आणि आयआयटी मद्रास एकत्रित येऊन नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या प्रकल्पावर काम सुरू असून प्रोटोटाईप विकसित करणं हा याचा उद्देश आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी काही दिवसांपूर्वी आयआयटी मद्राससोबत मतदानाची अशी प्रक्रिया विकसित केली जात असल्याची माहिती दिली होती. 

वरिष्ठ निवडणूक उपायुक्त संदीप सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक चेनप्रणालीचा वापर त्यासाठी करण्यात येत आहे. ही सुविधा प्रत्यक्षात आल्यानंतर मतदारांना ठराविक वेळेत, विशिष्ट ठिकाणी जाऊन मतदान करता येईल. ही सुविधा सर्वत्र आणि सर्वकाळ उपलब्ध नसेल. बाहेरून मतदान याचा अर्थ घरी बसून मतदान असा नव्हे. त्यासाठी ठराविक ठिकाणी जावे लागेल. मतदाराची खात्री पटली की त्याला ई-मतपत्रिका दिली जाणार आहे. त्याच्या मदतीने मतदाराला मतदान करता येईल' अशी माहिती सक्सेना यांनी दिली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

गेली सत्ता अन् आमदारकी, फसला भाजपा नेत्याचा डाव; अखेर सापडला 'चोरीस' गेलेला तलाव

महिलांच्या छळवणुकीच्या तक्रारींवर आता २४ तासांत कारवाई

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीत ‘एल्गार’बाबत चर्चेची शक्यता

कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांनाही नव्या वर्षात लाभ

 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूकVotingमतदान