शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'RSS धोकादायक का?' UP काँग्रेस प्रवक्ता होण्यासाठी 45 मिनिटांचा पेपर, विचारण्यात आले असे प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 17:10 IST

45 मिनिटांच्या या पेपरमध्ये RSS धोकादायक का आहे? 2009 मध्ये काँग्रेसने किती जागा जिंकल्या होत्या? अशा प्रश्नांचा समावेश आहे. या पेपरमध्ये 20 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह, तर दोन 2 प्रश्न विश्लेषणात्मक आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस प्रवक्ता होणे आता सोपे राहिलेले नाही. काँग्रेसने प्रवक्त्या होण्यासाठी परीक्षा घ्यायला सुरुवात केली आहे आणि ही परीक्षा अत्यंत प्रोफेशनल करण्यात आली आहे. मात्र या परीक्षेतील विचारण्यात आलेले प्रश्न परीक्षा देण्यासाठी आलेल्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. 

45 मिनिटांच्या या पेपरमध्ये RSS धोकादायक का आहे? 2009 मध्ये काँग्रेसने किती जागा जिंकल्या होत्या? अशा प्रश्नांचा समावेश आहे. या पेपरमध्ये 20 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह, तर दोन 2 प्रश्न विश्लेषणात्मक आहेत.

UP प्रवक्ता होण्यासाठी काँग्रेस विचारतेय असे प्रश्न - - उत्तर प्रदेश विधानसभेत किती जागा आहेत?- उत्तर प्रदेशात किती ब्लॉक आणि क्षेत्र आहेत?- योगी सरकार अपयशी का मानले जात आहे?- RSS संघटना धोकादायक का आहे?- उतर प्रदेशात किती लोकसभा आणि विधानसभा जागा आहेत. - 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसने किती जागा जिंकल्या आहेत?- लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात किती जागा आरक्षित आहेत?- मनमोहन सरकार का चांगले होते आणि त्याच्या अचिव्हमेंट्स काय?

काँग्रेसचे प्रवक्ता अंशू अवस्थी यांनी म्हटल्याप्रमाणे, संपूर्ण राज्यात प्रवक्ता पदासाठी परीक्षा घेतली जात आहे. यासाठी उमेदवारांकडून एक फॉर्मदेखील भरून घेतला जात आहे. यात, उमेदवाराचे नाव, जन्म तारीख, शिक्षण, मोबाइल नंबर, ईमेल आयडी भरून घेतली जात आहे. एवढेच नाही, तर यात उमेदवाराच्या फेसबूक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामचीही माहिती विचारण्यात आली आहे. 75 जिल्ह्यांत आतापर्यंत 2850 जणांनी ही परीक्षा दिली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ