शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-योगींचं काम...! प्रभू रामचंद्रांचं नाव...! 'मिशन 2022'साठी भाजपचा मोठा प्लॅन तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 10:35 IST

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी या बैठकीची सुरुवात केली, तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बैठकीचा समारोप केला.

लखनौ - भाजपने पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीसाठी आपला अजेंडा निश्चित केला आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप प्रत्येक घरात मोदी-योगींचे काम आणि रामचंद्रांचे नावही घेऊन जाणार आहे. याशिवाय, धर्मांतरण आणि लोकसंख्या नियंत्रणाच्या मुद्यालाही धार चढवण्यात येणार आहे. एवढेच नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थेतील विजयालाही 'मेगा इव्हेट' बनविले जाणार आहे. शुक्रवारी झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बाठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी या बैठकीची सुरुवात केली, तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बैठकीचा समारोप केला. (UP election 2022 BJP prepare roadmap Modi yogi and lord ram will be in focus)

Coronavirus: “PM मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही”

कार्यकारी समितीत ठेवण्यात आलेल्या प्रस्तावात सांगण्यात आले, की योगी सरकारने कशा 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ धर्मांतरणाचा उल्लेख करत म्हणाले, 'काही लोक मूक-बधिर मुलांना टूल बनवून भयावह स्थिती निर्माण करण्याचा कट आखत आहेत. आम्ही लव जिहातसंदर्भात पाऊल उचलले, तर काही लोकांना त्रास झाला. तसेच अयोध्येत राम मंदिराचे काम वेगाने सुरू आहे आणि नवी अयोध्याही तयार होत आहे, असेही योगी म्हणाले.

लोकसंख्या नियंत्रण आणि कोरोना मॅनेजमेंटचाही समावेश-भाजपने लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात निर्णय घेतला आहे. राज्य विधी आयोगाने ड्राफ्ट तयार केला आहे. त्यात दोनहून अधिक मुले झाल्यास सरकारी नोकरीवर संकट येणार असल्याचे म्हटले आहे. प्रस्तावात म्हणण्यात आले आहे, की वाढत्या लोकसंख्येमुळे समस्या निर्माण होत आहे. यामुळे सरकार लवकरच लोकसंख्या नियंत्रण धोरण जारी करण्याच्या तयारीत आहे. तसेच भाजप मोदी आणि योगी सरकारच्या कामांसह 'कोविड मॅनेजमेंट'ची माहितीही घरोघर जावून जनतेपर्यंत पोहोचवणार आहे.Covid-19 Vaccine : मोदी सरकारकडून आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर; 14 हजार कोटींमध्ये खरेदी करणार 'इतके' डोस!

जिला परिषद अध्यक्ष आणि ब्लॉक प्रमुखही ठेवतील लक्ष -कार्यकारी समितीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी खासदार-आमदारांसोबतच नुकतेच विजयी झालेले जिल्हा परिषद अध्यक आणि ब्लॉक प्रमुखांनाही सरकारच्या प्रत्येक कामावर लक्ष टेवण्याचे टारगेट दिले आहे. ऑक्सिजन प्लांट लावण्यापासून ते धान्य वितरणापर्यंत सर्वच कामांत हे लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील आणि काही समस्या जानवल्यास त्याचे निराकरणही करतील. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथJ P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपा