शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

UP Election 2022 : भाजपनं 'त्यांना' आधीच घरी पाठवलं; अखिलेश यादव यांचा मुख्यमंत्री योगींना टोला, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 16:13 IST

आता मी माझ्या पक्षात भाजपचा कुण्याही बंडखोर मंत्री अथवा आमदार घेणार नाही. भाजप वाटेल त्यांची तिकीटे कापू शकते.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडनुकीच्‍या पहिल्‍या टप्‍प्यासाठी अधिसूचना जारी करण्‍यात आली आहे. यानंतर आता भाजपनेही आज आपल्या उमेदवारांची यादी जहीर केली. यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांच्या जागाही जाहिर झाल्‍या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहारतून तर केशव प्रसाद मौर्य कौशाम्बिच्या सिराथू मतदार संगतून निवारणूक लाढणार आहेत. योगी आदित्यनाथ हे गोरखपूरमधून निवडनूक लढवणार असल्याची घोषणा होताच, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 'भाजपने त्यांना अधिकच घरी पाठवाले', असा टोमणा अखिलेश यांनी लगावला आहे. (UP Election 2022)

भाजपने बाबांना घरी पाठवले... -अखिलेश यादव म्हणाले, भाजपने बाबांना घरी पाठवले आहे. मुख्यमंत्र्यांनी कधी अयोध्या, कधी मथुरा, कधी देवबंद तर कधी प्रयागराजचे नाव सांगितले, पण भाजपने त्यांना आधीच घरी पाठवले आहे. आता मुख्यमंत्र्यांना गोरखपूरहून परत येण्याची गरज भासणार नाही. जे मुख्यमंत्री गोरखपूरमध्ये मेट्रो चालवू शकले नाही, सीवर लाइन टाकू शकले नाही, ज्यांनी वीज महाग केली, त्यांच्याकडून जनता काय अपेक्षा करणार, असा टोलाही यावेळी अखिलेश यादव यांनी लगावला. याच बरोबर समाजवादी पक्ष गोरखपूरमधून सर्वच्या सर्व जागा जिंकेल, असा दावाही अखिलेश यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपच्या कुण्याही बंडखोर मंत्र्याला अथवा आमदाराला आता पक्षात घेणार नाही - आता मी माझ्या पक्षात भाजपचा कुण्याही बंडखोर मंत्री अथवा आमदार घेणार नाही. भाजप वाटेल त्यांची तिकीटे कापू शकते. ते म्हणाले, मी पक्षाच्या अनेक तिकिटांचा त्याग केला आहे. याचबरोबर गोरखपूरमधील सर्व जागा समाजवादी पक्ष जिंकेल, असा दावाही अखिलेश यांनी केला. एवढेच नाही तर, 80 टक्के जनता आमच्यासोबत आहे, भाजपचा सफाया होईल. रावण यांनी सपाशी बोलल्यानंतर गाझियाबाद आणि मनिहारनच्या जागा दिल्या आहेत. रावण यांनी कुणाला तरी फोन केला आणि सांगितले, की मी निवडणूक लढू शकत नाही. आजनंतर डॉ.राधामोहन दास अग्रवाल यांच्या शिवाय कुणालाही पक्षात स्थान दिले जाणार नाही, असेही अखिलेश यादव म्हणाले.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी