शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

निवडून आले... पण अर्ध्याहून अधिक आमदार ‘गुन्हे’ असलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 11:00 IST

सर्वाधिक ४२ गुन्हे बेल्लारीचे काँग्रेसचे आमदार बी. नागेंद्र यांच्यावर दाखल आहेत. या आमदारांनी उमेदवारी दाखल करताना भरलेल्या प्रतिज्ञापत्रातूनच ही माहिती उपलब्ध झाली आहे.

चंद्रकांत कित्तुरे -

कोल्हापूर : कर्नाटक विधानसभेच्या नव्या सभागृहात २२४ पैकी ५५ टक्के म्हणजेच १२२ आमदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. यातील ७१ आमदारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यात सर्वच पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे. सर्वाधिक ४२ गुन्हे बेल्लारीचे काँग्रेसचे आमदार बी. नागेंद्र यांच्यावर दाखल आहेत. या आमदारांनी उमेदवारी दाखल करताना भरलेल्या प्रतिज्ञापत्रातूनच ही माहिती उपलब्ध झाली आहे.

किती आमदारांवर ५ ते १० गुन्हे? -- १२२पैकी १२ आमदार हे पाच ते दहा या दरम्यान गुन्हे दाखल असलेले आहेत. - यामध्ये डॉ. एच. डी. रंगनाथ, एच. डी. कुमारस्वामी, एम. बी. पाटील, एम. टी. कृष्णाप्पा, मुनीरत्ना, प्रियांक खरगे, राजा वेंकटप्पा नाईक, संतोष लाड, टी. बी. जयचंद्रा, ईश्वर खंड्रे, करीअम्मा आणि विनय कुलकर्णी यांचा समावेश आहे.

- महिला आमदार किती : १० (५%)- विजय उमेदवारांची सरासरी संपत्ती ६४.३९ कोटी 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण