शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: सुप्रिम कोर्टात कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, शिंदे गटाचं टेन्शन वाढवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 13:00 IST

Eknath Shinde Vs uddhav thackeray: राज्यातील शिंदे सरकारच्या भवितव्याबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी सुप्रिम कोर्टात सुरू आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करत आहेत.

नवी दिल्ली - राज्यातील शिंदे सरकारच्या भवितव्याबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी सुप्रिम कोर्टात सुरू आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करत आहेत. सिब्बल यांनी सुप्रिम कोर्टात सुनावणीदरम्यान, शिंदे गटावर प्रश्नांची एकापाठोपाठ एक सरबत्ती केली. सिब्बल यांच्या सडेतोड प्रश्नांमुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कपिल सिब्बल यांनी केलेल्या सडेतोड युक्तिवादातील महत्त्वाचे मुद्दे  - शिंदे गटाने फूट मान्य केली आहे. - पक्षांतर बंदी कायदा हाच शिंदे गटासमोर पर्याय - सरकार हवं असेल तर नवा पक्ष किंवा विलिनीकरण मान्य करावं लागेल. विलिनीकरण किंवा नवा पक्ष हाच त्यांच्यासमोर पर्याय - शिंदे गट शिवसेनेवर दावा करू शकत नाही - दोन तृतियांश गट असू शकतो पक्ष असू शकत नाही. - मूळ पक्ष असल्याचे निवडणूक आयोगासमोर सिद्ध करावे लागेल- १० व्या सूचीनुसार मुळ पक्ष म्हणजे काय याचं वाचन केलं. - पक्षादेशाचं उल्लंघन केल्याने ते पक्षाचे सदस्य ठरत नाही. - पक्षादेशाचं उल्लंघन केल्याने व्हिप डावलल्याने शिंदे गटातील सदस्य अपात्र ठरतात. - शिंदेगटाने फूट मान्य केली आहे. - व्हीप हा राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षातील दुवा असतो. - गट वेगळा असला तरी तुम्ही शिवसेनेचेच सदस्य़ आहात. त्यामुळे शिवसेनेचे आदेश मानणे तुमच्यासाठी बंधनकारक - शिंदे गटाक़डे बहुमत असलं तरी व्हीप मुळ पक्षाचाच लागू होतो - या घडीला उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख असल्याचं शिंदे गटानेही मान्य केलंय- शिंदे गटाचा बहुमताचा दावा १०व्या सूचीनुसार अमान्य- विधिमंडळात शिंदेंकडे बहुमत याचा अर्थ पक्ष त्यांचा होत नाही. - शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई करावी- उद्या बहुमतावर कोणतीही सरकारं पाडली जातील- विधिमंडळात बहुमत म्हणजे पक्षावर मालकी असा होत नाही. - जर शिंदे गट अपात्र असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊन काही उपयोग नाही- जर आमदार अपात्र असतील तर तर महाराष्ट्र सरकारच बेकायदेशीर आहे- शिंदे गटाच्या सर्व हालचाली बेकायदेशीर, पक्ष सोडला तर मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभेचं अधिवेशन सारंच बेकायदेशीर आहे.- शिंदे गटाचे सर्वच निर्यण बेकायदेशीर ठरतात. त्यामुळे या प्रकरणाचा तातडीने निकाल द्यावा

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाkapil sibalकपिल सिब्बल