शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय शिक्षणमंत्री AIIMS मध्ये दाखल, कोरोनातून बरे झाल्यानंतर आरोग्याविषयी समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 13:32 IST

Education Minister Ramesh Pokhriyal Nishank : गेल्या एप्रिल महिन्यात डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह झाली होती. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करुन माहिती दिली होती.

ठळक मुद्देडॉ. रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडून आजच सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांसदर्भात निर्णय घेतला जाणार होता.

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक (Dr Ramesh Pokhriyal Nishank) यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) दाखल करण्यात आले आहे. कोरोना बरे झाल्यानंतर होणाऱ्या आरोग्या संदर्भातील तक्रारींमुळे (Post COVID-19 Complications) त्यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती एम्सच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Education Minister Ramesh Pokhriyal Nishank admitted to AIIMS with post-Covid complications)

याआधी डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या एप्रिल महिन्यात डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह झाली होती. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करुन माहिती दिली होती. त्यानंतर उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांनी आपले कामकाज पुन्हा सुरू केले. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकींना उपस्थित राहत होते.

दरम्यान, डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडून आजच सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांसदर्भात निर्णय घेतला जाणार होता. बारावीच्या परीक्षांबाबत 1 जून रोजी हा निर्णय घेतला जाईल आणि त्याकरता बैठकही घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र, आता डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  त्यामुळे बारावीच्या परीक्षांसदर्भात निर्णय घेतला जाणार की नाही, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAIIMS hospitalएम्स रुग्णालय