शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

नवी दिल्लीसह उत्तराखंडला बसले भूकंपाचे हादरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2017 9:49 PM

नवी दिल्ली- दिल्ली, एनसीआरसह उत्तराखंडला जोरदार भूकंपाचे हादरे बसले आहेत.

नवी दिल्ली- दिल्ली, एनसीआरसह उत्तराखंडला जोरदार भूकंपाचे हादरे बसले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तराखंडमधल्या रुद्रपयाग येथे 30 किमी खोलवर दाखवण्यात आला आहे. या भूकंपाची तीव्रता 5.5 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि दिल्ली/एनसीआरला बुधवारी रात्री 8.50 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसल्यानं लोक घरातून बाहेर आले आहेत. देशातील अनेक भागात या भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. भूकंपात अद्याप कोणतीही जीवितहानी व वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. उत्तराखंडमधल्या बागेश्वर आणि हरिद्वारला भूकंपाचे जास्त तीव्रतेचे धक्के बसले. उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूरलाही या भूकंपाचे हादरे बसले आहेत. भूकंपाचे धक्के बराच वेळ जाणवले आहेत. दिल्लीत संध्याकाळी उशिरापर्यंत काम करणा-या लोकांनाही या भूकंपाचे हादरे जाणवले. एनसीआरमध्ये काही कर्मचारी रस्त्यावर आले होते.  

 

टॅग्स :EarthquakeभूकंपNew Delhiनवी दिल्ली