शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

तान्हुलीसह कर्तव्य बजावले; झाली पसंतीच्या गावी बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 04:17 IST

महिला कॉन्स्टेबलच्या कामाचे महानिरीक्षकांकडून कौतुक

झांसी (उत्तर प्रदेश) : आपल्या सहा महिन्यांच्या मुलीला घेऊन कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल अर्चना जयंत यांचे छायाचित्र समाजमाध्यमांवर पसरताच त्यांचे फक्त कौतुकच झाले, असे नाही तर पोलीस खात्याने त्यांची बदली त्यांच्या पसंतीच्या जिल्ह्यात केली.झांसी जिल्ह्यात नगर कोतवाली पोलीस ठाण्यात अर्चना जयंत यांची नियुक्ती होती. तेथे त्या तान्ही मुलगी अनिका हिच्यासह कर्तव्यावर होत्या. तेथे कोणीतरी त्यांचा फोटो काढला व तीन दिवसांपूर्वी तो सोशल मिडियावर व्हायरल झाला. या फोटोला मोठ्या संख्येने फक्त लाइक्सच मिळाले, असे नाही तर कर्तव्य बजावणाºया अर्चना यांच्या समर्पणाबद्दल उप पोलीस महानिरीक्षक (झांसी झोन) सुभाष सिंह यांनी त्यांचे कौतूक करू एक हजार रूपयांचे बक्षीसही जाहीर केले.राज्याचे पोलीस महासंचालक ओ. पी. सिंह हे अर्चना जयंत यांच्याशी रविवारी बोलले व त्यांनी जयंत यांच्या पसंतीच्या आग्रा जिल्ह्यात बदलीचे आदेशही दिले. झांसीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक विनोद कुमार सिंह यांनी जिल्ह्यात सुमारे ३५० महिला कॉन्स्टेबल्स नियुक्त असल्याचे व त्यातील १०० जणी या त्यांना लहान मुले असतानाही कर्तव्य बजावत असल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)आता कुटुंबाला मिळेल आधारपोलीस सूत्रांनी सांगितले की, अर्चना यांचे कुटुंब आग्य्रात तर सासरकडील मंडळी कानपूरमध्ये राहत आहेत. त्यांचा पती गुरगावला खासगी कंपनीत आहे. अर्चना जयंत यांची नियुक्ती कानपूरला होऊ शकत नसल्यामुळे आग्य्राला त्यांनी पसंती दिली. त्यानुसार त्यांच्या बदलीचे आदेश दिले गेले आहेत. आता त्यांना त्यांच्या कुटुंबाचा आधार मिळेल. अर्चना जयंत यांना दहा वर्षांची मुलगीही आहे.

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश