शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

डुप्लीकेट चावीने उघडले कुलूप, काँग्रेस नेत्याच्या घरातून 70 लाखांची चोरी

By महेश गलांडे | Updated: November 17, 2020 18:26 IST

स्थानिक पोलिसांना सोमवारी सकाळी या घटनेसंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच, फिंगर प्रिंट एक्सपर्ट आणि स्निफर डॉगच्या मदतीने तपास सुरू आहे

ठळक मुद्देस्थानिक पोलिसांना सोमवारी सकाळी या घटनेसंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच, फिंगर प्रिंट एक्सपर्ट आणि स्निफर डॉगच्या मदतीने तपास सुरू आहे

इंदौर -  मध्य प्रदेशच्या ग्वालियर येथील माधवनगर परिसरातील काँग्रेस नेता आणि माजी खासदार रामसेवक सिंहचे पुत्र धर्मवीरसिंह गुर्जर यांच्या घरात चोरीची घटना घडली आहे. या चोरीत घरातील जवळपास 70 लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी पोलिसांनी माहिती मिळताच गुर्जर यांच्या निवास्थानी भेट देऊन तपास सुरू केला आहे. 

स्थानिक पोलिसांना सोमवारी सकाळी या घटनेसंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच, फिंगर प्रिंट एक्सपर्ट आणि स्निफर डॉगच्या मदतीने तपास सुरू आहे. मात्र, अद्यापही या चोरीचा उलगडा झाला असून चोरट्यांचा शोध घेण्यास पोलीस असमर्थ ठरले आहेत. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. 

माजी खासदार रामसेवक यांचे पुत्र धर्मवीरसिंह आपल्या कुटुंबासमवेत येथील बंगल्यात राहतात. सध्या दिवाळीसाठी त्यांच्या पत्नी माहेरी गेल्यामुळे घराला कुलूप लावण्यात आले होते. सकाळी जेव्हा घराचे कुलूप तोडण्यात आल्याचे दिसले, तसेच घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसल्यानंतर घरात मोठी चोरी झाल्याचा अंदाज दिसून आले. त्यानंतर, तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. चोरट्यांनी घरातील कपाटात बंद असलेले 35 लाख रुपयांचे दागिने आणि 35 लाख रुपये रोकड लंपास केल्याचे उघडकीस आले. 

टॅग्स :ThiefचोरMumbaiमुंबईPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी