शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

डंपरची बसला टक्कर, भीषण अपघातात सहा ठार 21 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 15:30 IST

अजमेर जिल्ह्यात तबीजी परिसरात आज सकाळी मोठी दुर्घटना घडली. अजमेरकडून पालीच्या दिशेने जाणाऱ्या रोडवेजच्या बसला एका डंपरने धडक दिली. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला

जयपूर - येथील अजमेर जिल्ह्यात तबीजी परिसरात आज सकाळी मोठी दुर्घटना घडली. अजमेरकडून पालीच्या दिशेने जाणाऱ्या रोडवेजच्या बसला एका डंपरने धडक दिली. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 21 जण जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मृतेदह ताब्यात घेतले आहेत. तर जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळच्या प्रवासाने अजमेरकडून पालीकडे निघालेल्या रोडवेजच्या या बसमधील बहुतांश प्रवासी बसमध्ये झोपलेल्या अवस्थेत होते. यावेळी अचानक समोरुन येणाऱ्या एका डंपरने बसला जोरदार धडक दिली. त्यामुळे बसच्या एका बाजूचा पूर्ण भाग डंपरच्या तडाख्यात सापडला. त्यामध्ये बसमधील या बाजूस बसलेल्या सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला. भरतपूर येथील रहिवासी आणि बसमधील प्रवासी रेखा व्यास यांनी या अपघाताबद्दल माहिती दिली. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून घटनास्थळी मतदकार्य सुरु असून जमखींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू