शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

धुक्यामुळे रेल्वे रुळाची दुरुस्ती करणाऱ्या पाच जणांचा रेल्वेखाली दबून मृत्यू

By admin | Updated: December 27, 2014 18:53 IST

पाटणा-सासाराम-दाट धुक्यामुळे बिहारच्या रोहतास जिल्‘ातील कुम्हऊ रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाची दुरुस्ती करणाऱ्या चार मजुरांचे व एका निरीक्षकाचे अजमेर-सियालदह एक्स्प्रेसखाली दबून निधन झाले.

पाटणा-सासाराम-दाट धुक्यामुळे बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील कुम्हऊ रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाची दुरुस्ती करणाऱ्या चार मजुरांचे व एका निरीक्षकाचे अजमेर-सियालदह एक्स्प्रेसखाली दबून निधन झाले.
पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अरविंद कुमार रजक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना मुगलसराय रेल्वे मंडळात शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम करणारे मजूर धुक्यामुळे रेल्वे चालकांना दिसले नाहीत व या मजुरांनाही ही रेल्वे येत असल्याचे समजले नाही. या मजुरांची ओळख अद्याप पटलेली नाही. सासाराम रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक अरविंद कुमार व अन्य रेल्वे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.