चालकानेच केली कारची चोरी

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:17+5:302015-02-18T00:13:17+5:30

नाशिक : वाहनचालक म्हणून काम करण्यासाठी ठेवलेल्या चालकानेच पंˆर काढून आणण्याच्या नावाखाली कार चोरल्याचा प्रकार समोर आला आहे़ आनंदवली येथील सिरीन मेडोजमध्ये राहणारे विक्रम दिग्विजय कपाडिया यांच्या होंडा सिटी कारवर (एमएच १५, डीसी १२७८) योगेश दिगंबर उपासणे हा चालक म्हणून कामास होता़ रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कारचे पंˆर काढून आणतो, असे सांगून कार घेऊन गेलेला उपासणे परतलाच नाही़ कपाडिया यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात कार चोरीची फिर्याद दिली आहे़(प्रतिनिधी)

The driver steals the car | चालकानेच केली कारची चोरी

चालकानेच केली कारची चोरी

शिक : वाहनचालक म्हणून काम करण्यासाठी ठेवलेल्या चालकानेच पंˆर काढून आणण्याच्या नावाखाली कार चोरल्याचा प्रकार समोर आला आहे़ आनंदवली येथील सिरीन मेडोजमध्ये राहणारे विक्रम दिग्विजय कपाडिया यांच्या होंडा सिटी कारवर (एमएच १५, डीसी १२७८) योगेश दिगंबर उपासणे हा चालक म्हणून कामास होता़ रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कारचे पंˆर काढून आणतो, असे सांगून कार घेऊन गेलेला उपासणे परतलाच नाही़ कपाडिया यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात कार चोरीची फिर्याद दिली आहे़(प्रतिनिधी)

Web Title: The driver steals the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.