द्रौपदाबाई वांढेकर

By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:23+5:302015-03-06T23:07:23+5:30

करंजी : पाथर्डी तालुक्यातील मोहोजखुर्द येथील द्रौपदाबाई आनंदराव वांढेकर (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. तिसगाव येथील स्टीचवेल टेलर किशोर वांढेकर यांच्या त्या मातु:श्री होत्या.

Draupadabai Vandhakar | द्रौपदाबाई वांढेकर

द्रौपदाबाई वांढेकर

ंजी : पाथर्डी तालुक्यातील मोहोजखुर्द येथील द्रौपदाबाई आनंदराव वांढेकर (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. तिसगाव येथील स्टीचवेल टेलर किशोर वांढेकर यांच्या त्या मातु:श्री होत्या.
कुळधरण
कर्मचार्‍यांची टोलवाटोलवी
तलाठी कार्यालयात सलग दोन ते तीन दिवस हेलपाटे मारले. तलाठ्याने पाहणी करु असे सांगितले. मात्र शेवटी तुम्ही कृषी सहाय्यकांशी बोलून घ्या, असे सांगण्यात आले. कृषी सहाय्यकाने कुळधरण येथे पावसाचे प्रमाण कमी असल्याचे सांगून पंचनामा करता येणार नसल्याचे सांगितले.
-हनुमंत गुंड, शेतकरी, कुळधरण
पंचनाम्याचे आदेश
अवकाळी पावसानंतर दुसर्‍या दिवशी कर्जत तालुक्यातील सर्व तलाठ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांना बरोबर घेऊन आहे त्या नुकसानीच्या टक्केवारीत पंचनामे करुन अहवाल सादर करावयाचे आहेत.
-जयसिंग भैसडे,
तहसीलदार, कर्जत

Web Title: Draupadabai Vandhakar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.