शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ड्रॅगनचा शेजारी करतोय मोठी तयारी, आता भारताकडून 'ब्रह्मोस'नंतर करणार 'तेजस'ची खरेदी! चीनचं टेन्शन वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 19:39 IST

अलिकडच्या काळात चीनचे वाढते प्रभूतत्व पाहता दक्षिण पूर्व आशियाई देशांची चिंता वाढली आहे. यामुळेच हे देश भारतासोबत संरक्षण क्षेत्रात महत्त्वाचे करार करत आहेत.

भारत आणि फिलीपिन्स दरम्यान संरक्षण क्षेत्रातील भागीदारी सातत्याने वाढत आहे. भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी केल्यानंतर फिलीपिन्स सरकार आता तेजस फायटर जेट खरेदी करण्यास उत्सुक आहे. देशातील सरकारी कंपनी असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) फिलिपाइन्सला एलसीए तेजस एमके 1 नौदल व्हर्जनची ऑफर दिली आहे.

एचएएलनं फिलीपिन्स सरकारला दिली ऑफर - महत्वाचे म्हणजे एचएएलने फिलीपिन्स सरकारसमोर आपल्याच देशात जेटच्या निर्मितीची ऑफर दिली आहे. फिलीपिन्सने हा प्रस्ताव स्वीकारल्यास भारतासाठी संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने हे मोठे यश असेल. सध्या एचएएल भारतीय हवाई दलाला तेजस एमके-1 ए उपलब्ध करून देण्यात व्यस्त आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, हे फायटरजेट ब्रह्मोससारख्या स्वदेशी बनावटीच्या खतरनाक मिसाइल्सने सुसज्ज आहे.

चीनच्या वाढत्या प्रभुत्वाने दक्षिण पूर्व आशियातील देश त्रस्त - अलिकडच्या काळात चीनचे वाढते प्रभूतत्व पाहता दक्षिण पूर्व आशियाई देशांची चिंता वाढली आहे. यामुळेच हे देश भारतासोबत संरक्षण क्षेत्रात महत्त्वाचे करार करत आहेत.

फिलीपिन्स माध्यमांतही होतेय चर्चा - फिलीपिन्सच्या माध्यमांमद्ये प्रसिद्ध होणार्या वृत्तांवर दृष्टी टाकली असता, हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडने तेथील फिलीपिन्स एयरोस्पेस डेव्हलपमेन्ट कॉर्पमध्ये तेजस एमके-1 असेम्बल करण्यासंदर्भात ऑफर दिली आहे.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागairplaneविमानchinaचीनIndiaभारत