शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

कॅमेऱ्याच्या मध्ये येऊ नकोस रे... पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ व्हायरल

By महेश गलांडे | Updated: November 1, 2020 17:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या दौऱ्यावर आहेत. बिहारमधील विविध जिल्ह्यात त्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलंय. त्यातच, मोदींनी २ दिवसीय गुजरात दौराही केला. याच दौऱ्यात अनेक ठिकाणी मोदींनी भेटी दिल्या

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या दौऱ्यावर आहेत. बिहारमधील विविध जिल्ह्यात त्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलंय. त्यातच, मोदींनी २ दिवसीय गुजरात दौराही केला. याच दौऱ्यात अनेक ठिकाणी मोदींनी भेटी दिल्या

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींचासोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मोदींच्या सभेतील किंवा एखाद्या ठिकाणी पाहणी दौऱ्यातील फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. आताही, मोदींच्या गुजरात दौऱ्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला असून काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, या व्हिडिओसोबत मोदींना ड्रामेबाज अशी उपमाही त्यांनी दिलीय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या दौऱ्यावर आहेत. बिहारमधील विविध जिल्ह्यात त्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलंय. त्यातच, मोदींनी २ दिवसीय गुजरात दौराही केला. याच दौऱ्यात अनेक ठिकाणी मोदींनी भेटी दिल्या. दरम्यानच्या भेटीमधील एका ठिकाणचा मोदींचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनीही मोदींचा हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला असून मोदींना ड्रामेबाज असं म्हटंलय. या व्हिडिओत कॅमेऱ्याच्या मध्ये आलेल्या व्यक्तीस मोदींनी बाजूला होण्यास सांगितल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. त्यानंतर, मोदींच्या पाठिमागील व्यक्ती त्या मध्ये आलेल्या व्यक्तीस आणखी पाठिमागे ओढते आणि कॅमेरा दाखवते. त्यामध्ये हे सर्व चित्रीकरण झालं आहे. मोदींना कॅमेऱ्याच्यामध्ये कुणीही आलेलं आवडत नाही, असं म्हणत सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.  दरम्यान, यापूर्वीही मोदींच्या फेसबुक भेटीदरम्यानचा व्हिडिओ व्हायरला झाला होता, त्यामध्ये मार्क झुकरबर्गलाही मोदींनी अशाचप्रकारे कॅमेरा आणि स्वत:मधील अडथळा होऊ नको, म्हणून बाजूला केल्याचं दिसून येत होतं.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSocial Mediaसोशल मीडियाcongressकाँग्रेसMLAआमदार