शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

भाजपच्या देणग्या एका वर्षात 200 टक्क्यांनी वाढल्या, इतर राजकीय पक्षांची काय स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 21:45 IST

काँग्रेसला किती देणग्या मिळाल्या? पाहा...

BJP : भारतीय जनता पक्षाला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये मोठी वाढ झाली होती. या आर्थिक वर्षात भाजपला 2243 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे, जी 2022-23 च्या तुलनेत 1524 कोटी रुपये जास्त आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (ADR) च्या अहवालानुसार, सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला किती देणग्या मिळाल्या, याची माहिती दिली आहे. त्यानुसार राजकीय पक्षांना संपूर्ण आर्थिक वर्षात 2544.278 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे.

भाजपला मिळालेल्या देणग्या 2022-23 या आर्थिक वर्षातील 719.858 कोटी रुपयांवरून 2023-24 या आर्थिक वर्षात 2,243.94 कोटी रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. ADR अहवालात असे म्हटले आहे की, काँग्रेसला मिळालेल्या देणग्याही आर्थिक वर्ष 2022-23 मधील 79.924 कोटी रुपयांवरून 2023-24 आर्थिक वर्षात 281.48 कोटी रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. म्हणजेच, यात 252.18 टक्के वाढ झाली आहे.

काँग्रेसला किती देणग्या मिळाल्या?राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या घोषित देणग्यांची एकूण रक्कम 2,544.28 कोटी रुपये आहे, जी 12,547 देणगीदारांकडून प्राप्त झाली आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 199 टक्क्यांनी अधिक आहे. एकट्या भाजपच्या घोषित देणग्यांचा एकूण वाटा 88 टक्के आहे. तर, 1994 लोकांकडून मिळालेल्या 281.48 कोटी रुपयांच्या देणग्यांसह काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे.

एडीआरच्या अहवालानुसार 2023-24 मध्ये आम आदमी पार्टी आणि नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीईपी) च्या देणग्यांमध्ये मोठी घट झाली आहे. मागील आर्थिक वर्ष 2022-23 च्या तुलनेत, 2023-24 मध्ये AAP ला मिळालेल्या देणग्या 70.18 टक्क्यांनी कमी झाल्या. म्हणजेच, आम आदमी पार्टीला फक्त 11 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसelectoral bondsइलेक्टोरल बॉन्ड