कोणार्कनगरला रक्तदान शिबीर
By admin | Updated: July 30, 2015 23:14 IST
पंचवटी : कोणार्क सोशल फाऊंडेशन आणि जाणीव प्रतिष्ठान व अर्पण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत आपतकालीन परिस्थितीत रक्तपेढीत रक्ताचा साठा ठेवणे आवश्यक असल्याने रक्तदान शिबीर घेण्यात आले.
कोणार्कनगरला रक्तदान शिबीर
पंचवटी : कोणार्क सोशल फाऊंडेशन आणि जाणीव प्रतिष्ठान व अर्पण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत आपतकालीन परिस्थितीत रक्तपेढीत रक्ताचा साठा ठेवणे आवश्यक असल्याने रक्तदान शिबीर घेण्यात आले. कोणार्कनगर येथिल दत्तमंदीराजवळ असलेल्या गणेश मार्केट जवळ रविवारी रक्तदान शिबीराचा कार्यक्रम झाला यावेळी परिसरातील रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळक्ष संदीप लभडे, किरण मते, अभिजीत दिघावकर आदिंसह नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)