शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Donald Trump Visit: डोनाल्ड ट्रम्प यांचे दिल्लीत आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 02:14 IST

अनेक रस्ते बंद; आज राजघाटावर

नवी दिल्ली : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इवांका, जावई जेरेड कुश्नेर आणि उच्चस्तरीय शिष्टमंडळ सोमवारी दिवसभरातील कार्यक्रम आटोपून रात्री दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था असून सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. तसेच दिल्लीतील अनेक रस्ते मंगळवारी बंद राहणार आहेत.डोनाल्ड ट्रम्प यांचे उद्या सकाळी दहा वाजता राष्ट्रपती भवनात स्वागत केले जाणार आहे. त्यासाठी ट्रम्प कुटुंबीय चाणक्यपुरीतील मौर्या हॉटेलमधून राष्ट्रपती भवनात जातील. त्यानंतर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी राजघाटावर जाणार आहेत. राजघाट आजपासूनच पर्यटकांना बंद करण्यात आला. त्यामुळे तिथे गेलेल्या असंख्य पर्यटकांना राजघाटापर्यंत पोहोचताच आले नाही.मेलानिया जाणार शाळेतमेलानिया ट्रम्प या दक्षिण दिल्लीतील नानकपुरा येथील शाळेला भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. दिल्ली सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या हॅप्पीनेस क्लासची संकल्पना त्या समजून घेणार आहेत.हिंदू सेनेतर्फे यज्ञहिंदू सेनेतर्फे जंतरमंतर येथे यज्ञ करण्यात आला. सेनेचे प्रमुख विष्णू गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही यज्ञ करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यासाठी आशीर्वाद मागितले. दहशतवाद संपविण्यासाठी त्यांनी एकमेकांसह काम करावे, अशी प्रार्थना केली.डाव्यांची निदर्शने : जंतरमंतरवर डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आणि महिलांच्या जमावाने ट्रम्प यांच्या दौºयास विरोध करणारी निदर्शने केली.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पMelania Trumpमेलेनिया ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदी