शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कुत्र्याला टू-व्हिलरला बांधलं अन् फरफटत नेलं; दिल्लीतील डोक्यात जाणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 8:18 PM

एक रुग्णवाहिका दाखल झाली आणि गंभीर जखमी आणि घाबरलेल्या कुत्र्याला निवारा मिळाला.

ठळक मुद्देकेरळमधील गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूची घटना ताजी असताना आणि या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात पसरले असताना पुन्हा प्राण्यांवरील क्रूरतेचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात, दिल्ली येथील एका अज्ञात व्यक्तीने कुत्रा दुचाकीला बांधून रस्त्यावर ओढण्याचा अमानुष निर्णय घेतला.

दिवसेंदिवस, आम्ही जनावरांच्या अत्याचाराच्या अत्याचारी घटनांबद्दल ऐकत आहोत आणि असे दिसते की प्राणि मात्रांचे उत्तरोत्तर हाल होत आहे. केरळमधील गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूची घटना ताजी असताना आणि या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात पसरले असताना पुन्हा प्राण्यांवरील क्रूरतेचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.या प्रकरणात, दिल्ली येथील एका अज्ञात व्यक्तीने कुत्रा दुचाकीला बांधून रस्त्यावर ओढण्याचा अमानुष निर्णय घेतला. स्थानिकांनी या घटनेची नोंद करत आरडाओरडा  केला तेव्हा कुत्र्याची सुटका झाली. स्थानिकांनी आरडाओरडा केल्यानंतर, नराधमांनी घटनास्थळावरून पळ काढला. अभिषेक जोशी या प्राणी मित्राने आणि डिजिटल मार्केटर असलेल्या या व्यक्तीने  नरक यातना भोगणाऱ्या कुत्र्याची फोटो शेअर केले आणि ते फोटो हृदयद्रावक आहे. तसेच जोशी यांनी  प्राणी प्रेमींना सांगितले की, हा कुत्रा दत्तक घेतला जाऊ शकतो आणि त्याला वाढवता येईल. 

 

घटनेनंतर भिती व्यक्त करत जोशी म्हणाले, "कोणी विचार केला नव्हता की वाहनाचा नंबर मिळेल. कोणीतरी संजय गांधी अ‍ॅनिमल केअर सेंटर, राजा गार्डन, नवी दिल्ली यांना माहिती दिली. एक रुग्णवाहिका दाखल झाली आणि गंभीर जखमी आणि घाबरलेल्या कुत्र्याला निवारा मिळाला. " तसेच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, "(त्या कुत्र्याचा) दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कृपया कुणीतरी त्याला वाढवण्यासाठी घरी न्या, दत्तक घ्या आणि त्याला मानसिक, शारीरिक आरोग्य परत येईपर्यंत पालनपोषण करेल काय?"

Dawood Ibrahim Dead? : दाऊद इब्राहिमच्या मृत्यूची चर्चा, अधिकृत दुजोरा नाही; सोशल मीडियावर मेसेज-मीम्सचा पाऊस

 

Video : मास्क घातला नाही म्हणून जोधपूरमधील पोलिसाने दिला गळ्यावर पाय; नेटिझन्सना आठवला जॉर्ज फ्लॉईड

टॅग्स :dogकुत्राdelhiदिल्लीAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार