शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात गोमूत्र 'हेल्थ ड्रिंक' म्हणून विकण्याची तयारी, औषधंही तयार करण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 12:19 IST

उत्तर प्रदेशात गोमूत्र हेल्थ ड्रिंक म्हणून विकण्याची तयारी सुरू केली आहे.

पाटणा- उत्तर प्रदेशात गोमूत्र हेल्थ ड्रिंक म्हणून विकण्याची तयारी सुरू केली आहे. पीलीभीतच्या सरकायी आयुर्वेदिक फार्मसीने गोमूत्र एकत्र करून ते बाटलीत पॅक करून विकण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सध्या ही फार्मसी आयुर्वेदिक औषधं तयार करून त्यांना पश्चिम उत्तर प्रदेशातील 16 जिल्ह्यात पुरवठा करते. पीलीभीतच्या सरकारी आयुर्वेद कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये मुख्याध्यापक व अधीक्षक

डॉक्टर प्रकाश चंद्र सक्सेना यांनी सांगितलं की, फक्त औषध म्हणून नाही तर गोमुत्र हेल्थ ड्रिक म्हणून विकण्याची तयारी केली जाते आहे. यासाठीचा प्रस्ताव तयार केला असून लखनऊच्या आयुर्वेद विभागाशी यासंबंधी चर्चा केली जाणार आहे. दररोज 10 के 20 एमएल गोमूत्र प्यायल्याने अनेक आजारांपासून स्वतःला वाचविला येईल. सर्दी, ताप आणि पोटदुखी सारख्या आजारांचं निवारण होतं. दररोज गोमूत्र प्यायल्याने रोग प्रतिकार शक्तीही वाढते. सोप्या पद्धतीने गोमूत्र लोकांपर्यंक पोहचविणं हा आमचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. एनजीओ आणि सरकारद्वारे चालविल्या जाणाऱ्या गोशाळांशी संपर्क करण्याचा आमचा विचार आहे. यासाठी लवकरच आयुर्वेद विभागाशी चर्चा केली जाणार आहे. गोमूत्र हेल्थ ड्रिंक म्हणून विक्यासाबरोबरच फार्मसीने या महिन्यापासून औषधं बनविण्यासाठी गोमूत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला असल्याचंही सक्सेना यांनी म्हंटलं. 

फार्मसीचे इनचार्ज डॉक्टर नरेश चंद्र गंगवार यांनी सांगितलं, या महिन्यापासून औषधं तयार करण्यासाठी गोमूत्राचा वापर केला जाईल, असा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. गोमूत्र आयुर्वेदिक औषधाचा एक भाग आहे. गोमूत्र आरोग्यासाठी फायद्याचं असल्याचं रिसर्चमधूनही स्पष्ट झालं आहे. ताप व सर्दीबरोबरच गोमूत्राचा वापर कॅन्सर आणि त्वचेच्या आजारावरील उपचारासाठी करण्याचा विचार आहे. आयुर्वेदीिक औषधं कधीही हानिकारक नसतं त्यामुळे त्यांची मागणी वाढते आहे, असंही ते म्हणाले.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmedicineऔषधंHealthआरोग्य