शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

डॉक्टरांचे आज देशभर कामबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 5:44 AM

प. बंगालमधील आंदोलक खुल्या चर्चेस तयार

कोलकाता/मुंबई : पश्चिम बंगालमधील सरकारी महाविद्यालये आणि इस्पितळातील आंदोलक डॉक्टरांनी नरमाईची दाखवत, राज्य सरकारशी चर्चेची तयारी दाखविली असली, तरी डॉक्टरांचे आंदोलन रविवारी सहाव्या दिवशीही चालूच होते. चर्चेचे स्थळ मुख्यमंत्र्यांनी ठरवावे आणि चर्चा बंद खोलीत न घेता पत्रकारांच्या उपस्थितीत खुली व्हावी, असा आंदोलक डॉक्टरांचा आग्रह आहे.प. बंगालमध्ये डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन सोमवारी अनावश्यक वैद्यकीय सेवा बंद ठेवत देशव्यापी संप करणार आहे. मात्र, आपत्कालीन सेवा सुरू असतील. यामुळे देशभरातील तीन लाख, तर राज्यातील ४३ हजार खासगी डॉक्टर वैद्यकीय सेवा देणार नाहीत. परिणामी, सोमवारी राज्यातील शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांतील आरोग्यसेवेवर ताण येण्याची शक्यता आहे.द ट्रेनड् नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया या परिचारिकांच्या राष्ट्रीय संघटनेही कामबंदला पाठिंबा दिला आहे. संघटनेचे साडेचार लाख सदस्य सोमवारी काळ्या फिती लावणार आहेत. तसेच असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट मुंबई व इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमॅजिंग असोसिएशन (महाराष्ट्र शाखा) यांनीही सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून मंगळवारी सकाळी सहापर्यंत एमआरआय, एक्स रे, सिटीस्कॅन, सोनोग्राफी अशा सर्व चाचण्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरStrikeसंप