शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

समाजमाध्यमांचा दुरुपयोग रोखण्यासाठी काय करणार; सुप्रीम कोर्टाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 02:02 IST

तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या न्यायालयाकडून केंद्र सरकारला सूचना

नवी दिल्ली : समाजमाध्यमांचा दुरुपयोग व गुन्हेगारीसाठी होणारा उपयोग रोखण्यासाठी मार्गदर्शिका तयार करण्याच्या कामी कोणती पावले उचलली आहेत व ही मागदर्शिका केव्हापर्यंत तयार होईल, याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने येत्या तीन आठवड्यांत सादर करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.न्या. दीपक गुप्ता व न्या. अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने असे सांगितले की, समाजमाध्यमांवर वितरित होणारे मेसेज मुळात सर्वप्रथम कोणी पाठविले हे शोधून काढताना देशाचे सार्वभौमत्व, संबंधित व्यक्तीचे खासगीपणाचे स्वातंत्र्य व गुन्हेगारी रोखण्याची गरज या गोष्टींचा समन्वित विचार व्हायला हवा. अशी मार्गदर्शिका तयार करण्यासाठी न्यायालये हे सुयोग्य व्यासपीठ नसल्याने सरकारनेच या कामी पुढाकार घ्यायला हवा, असेही न्या. गुप्ता यांनी नमूद केले.या संदर्भात मद्रास उच्च न्यायालयात दाखल केलेली एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग केली जावी, यासाठी ‘फेसबूक’ने केलेल्या अर्जाच्या निमित्ताने हा विषय खंडपीठापुढे आला होता. सरकारचे प्रतिज्ञापत्र आल्यानंतर २२ आॅक्टोबर रोजी त्यावर पुढील सुनावणी होईल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGovernmentसरकारSocial Mediaसोशल मीडिया