शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या कर्जमुक्तीवर विश्वास ठेवू नका- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 06:30 IST

काँग्रैसने तुम्हा शेतक-यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले असले तरी त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले.

झाबुआ : काँग्रैसने तुम्हा शेतक-यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले असले तरी त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले. कर्नाटकातही काँग्रेसने हे आश्वासन दिले होते; पण निवडणुकांनंतर तेथील शेतकºयांना कर्जमुक्ती मिळाली नाही, असा आरोपही त्यांनी केला.येथील जाहीर सभेत ते म्हणाले की, २0२२ पर्यंत सर्व शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे वचन आम्ही दिले आहे व ते पूर्ण करूनच दाखवू. प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे आमच्या सरकारने देशातील १४ कोटी लोकांना कोणत्याही जामिनाशिवाय कर्ज मिळवून दिले आहे. इतकी वर्षे सत्तेत राहून काँग्रेसला जे करता आले नाही, ते आम्ही अवघ्या चार वर्षांत करून दाखवले आहे, असा दावाही पंतप्रधानांनी यावेळी केला.खोलवर रुतलेल्या भ्रष्टाचारासारख्या रोगावर इलाज करण्यासाठी आपणास नोटाबंदीसारखे कडवेपाऊल उचलणे भागच होते. नोटाबंदीमुळे पैसा मोठ्या प्रमाणात बँकिंग सिस्टिममध्ये आला, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. आजार जितका त्रासदायक असेल, तितके औषधही कडक असते. नोटाबंदीमुळे लोकांना घरी, कार्यालयांत, कारखान्यांत लपवलेला पैसा बाहेर काढावा लागला, हे आपल्या योजनेचे मोठे यश आहे, असा दावा त्यांनी केला.आमदाराला चपलांची माळभोपाळ : नागदा खचरोड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे दिलीप शेखावत आपल्या मतदारसंघात सोमवारी मते मागण्यासाठी गेले असता, एका इसमाने त्यांच्या गळ्यात चपलांची माळच घातली. क्षणभर त्यांच्या ध्यानात हा प्रकार आला नाही. मात्र, लगेचच त्यांनी तीमाळ फेकून दिली आणि त्या इसमाला मारायला सुरुवात केली. दिलीप शेखावत मतदारसंघातील एका गावात मते मागण्यासाठी गेले असता, डोक्यावर भाजपाची टोपी घातलेला इसम त्यांच्यासमोर आला. तो आधी त्यांच्या पाया पडला आणि नंतर लगेचच त्याने शेखावत यांच्या गळ्यात चपलांची माळ घातली. शेखावत यांच्या कार्यकर्त्यांनीही त्याइसमाला चांगलीच मारहाण केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस