शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुलांवर आपले स्वप्न लादू नका- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 03:54 IST

मोदींचा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी ‘परीक्षा पे चर्चा-२’ कार्यक्रमातून संवाद

- एस.के. गुप्ता नवी दिल्ली : एखाद्या परीक्षेत काही कमी-जास्त झाल्याने आयुष्य थांबत नाही. आयुष्यात प्रत्येक क्षणी कसोटी आवश्यक आहे. अशा कसोटीला सामोरे न गेल्यास आयुष्य थांबल्यासारखे होते, असे सांगतानाच मुलांवर आपले स्वप्न लादू नका, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी ‘परीक्षा पे चर्चा-२’ या कार्यक्रमात त्यांनी संवाद साधला.एका विद्यार्थ्याने मोदी यांना विचारले की, मुलांकडून पालकांना अधिक अपेक्षा असतात. तशी परिस्थिती पंतप्रधानांसमोर आहे. देशभरातील नागरिकांना मोदींकडून खूप अपेक्षा आहेत. यावर मोदी म्हणाले की, एका कवितेत म्हटल्याप्रमाणे, ‘कुछ खिलौने के टूटने से बचपन नहीं मरा करता है’स्वत:ला सिद्ध करामोदी म्हणाले की, जर एखाद्याला आॅलिम्पिकमध्ये जायचे आहे; पण तो गाव, तालुका, इंटरस्टेट, नॅशनल स्तरावर खेळला नसेल, तर त्याने असे स्वप्न पाहून कसे चालेल? ते म्हणाले की, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्हाला स्वत:ला सिद्ध करावे लागेल; पण अपेक्षेच्या दबावात दबून जाता कामा नये. निराशेत बुडालेला समाज, परिवार वा व्यक्ती कोणाचेही भले करू शकत नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीStudentविद्यार्थी