तंबाखू सेवन करू नका -मोदी
By Admin | Updated: May 31, 2014 23:20 IST2014-05-31T23:20:19+5:302014-05-31T23:20:19+5:30
जागतिक तंबाखूविरोधीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशवासीयांना तंबाखू सेवन करू नका आणि एका स्वस्थ भारताच्या निर्मितीचा पाया रचण्याचे आवाहन केले.

तंबाखू सेवन करू नका -मोदी
>नवी दिल्ली : जागतिक तंबाखूविरोधीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशवासीयांना तंबाखू सेवन करू नका आणि एका स्वस्थ भारताच्या निर्मितीचा पाया रचण्याचे आवाहन केले.
तंबाखू सेवनामुळे होणा:या धोक्यांबाबत जनमानसात जागरुकता निर्माण करू आणि या व्यसनापासून लोकांना मुक्त करण्याच्या दिशेने कार्य करू असा संकल्प आम्ही या दिनाचे औचित्य साधून केला पाहिजे, अशी भावना मोदी यांनी ट¦ीटद्वारे व्यक्त केली आहे.
तंबाखूचा दुष्परिणाम केवळ त्याचे सेवन करणा:यांनाच नाही तर आजूबाजूच्या लोकांनाही सहन करावा लागतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)