शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Google: गुगलवर चुकूनही शेअर करू नका या पाच गोष्टी, पोलीस मारत मारत घेऊन जातील तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 08:09 IST

Google: आजच्या काळात काहीही माहिती हवी असेल तर गुगलचा वापर केला जातो. मात्र तुम्ही गुगलवर काहीही सर्च करू शकत नाही. काही गोष्टी अशाही आहेत की, ज्या बेकायदेशीर आहेत

गुगल सर्वात शक्तिशाली सर्च इंजिन आहे. काहीही माहिती हवी असेल तर गुगलचा वापर केला जातो. मात्र तुम्ही गुगलवर काहीही सर्च करू शकत नाही. काही गोष्टी अशाही आहेत की, ज्या बेकायदेशीर आहेत. गुगलवर काही कंटेट शोधल्यास तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकतं. आज आम्ही तुम्हला कंटेटबाबत माहिती देणार आहोत. 

बॉम्ब बनलवण्याची पद्धत अनेकदा लोक अशा गोष्टी सर्च करतात, ज्यांना काही अर्थ नसतो. मात्र असं  केल्याने ते स्वतः ला अडचणीत आणू शकतात. बॉम्ब बनवण्याची पद्धत हा शब्द चुकूनही सर्च करू नका. अशी चूक केल्यास त्यावर सायबर सेलची नजर असते. अशी चूक केल्यास सुरक्षा यंत्रणा तुमच्यावर कारवाई करू शकतात.तसेच तुम्हाला तुरुंगातही जावं लागू शकतं.प्रायव्हेट फोटो किंवा व्हिडीओसोशल मीडिया किंवा गुगलवर प्रायव्हेट फोटो किंवा व्हिडीओ लीक करणे हाही गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे तुम्हाला तुरुंगातही जावं लागू शकतं. गर्भपात कसा करावागर्भपाताची पद्धत सर्च करणे हाही गुन्हा मानला जातो. असं अजिबात करू नका. भारतीय कायद्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपात करता येत नाही.चाइल्ड पोर्नोग्राफीचाइल्ड पोर्नोग्राफीबाबत भारत सरकारची भूमिका कठोर आहे‌. गुगलवर चाइल्ड पोर्न सर्च करणे, पाहणे किंवा शेअर करणे गुन्हा आहे. असं केल्यास तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो. फिल्म पायरसीचित्रपट रिलीज होण्यापूर्वी ऑनलाईन लीक करणे हा गुन्हा आहे. भारत सरकारने यासाठी ३ वर्षे तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा तरतुदीमध्ये ठेवली आहे.

टॅग्स :googleगुगलSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारी