शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

'डीएमके'ने लोकसभेसाठी उमेदवारांची यादी केली जाहीर; २१ नेत्यांना दिली संधी, घोषणा पत्रात मोठ्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 13:07 IST

तामिळनाडू येथील डीएमके पक्षाने आज लोकसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली असून तामिळनाडूमध्ये १९ एप्रिल रोजी लोकसभेसाठी निवडणुका होणार आहेत.

देशात लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली असून सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. तामिळनाडू येथील डीएमके पक्षाने आज लोकसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली असून तामिळनाडूमध्ये १९ एप्रिल रोजी लोकसभेसाठी निवडणुका होणार आहेत. या यादीत २१ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.  डीएमके यासोबत घोषणापत्रही प्रसिद्ध केले आहे. लोकसभेसाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी सुरू केली आहे. या आघाडीत डीएमके पक्षाचाही समावेश आहे. 

एका मुलाला सावरण्याच्या नादात, हातातला दुसरा लेक निसटला; अंगावर काटा आणणारा Video

तामिळनाडूमध्ये ३९ लोकसभेच्या जागा आहेत. यातील २१ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर ९ जागांसाठी काँग्रेस नावे जाहीर करणार आहे. आययुएमएल, एमडीएमके आणि केएमडीके यांना प्रत्येकी एक, एक जागा मिळाली आहे. तर सीपीएम, व्हीसीके, सीपीआय यांना प्रत्येकी दोन जागा मिळणार आहेत. 

काँग्रेस तामिळनाडूत ९ जागांवर निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस कृष्णगिरी, तिरुवल्लूर, कुड्डालोर, करूर, शिवगंगाई, मायिलादुथुराई, तिरुनेलवेली, विरुधुनगर आणि कन्याकुमारी लोकसभा जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे.

डीएमके उमेदवारांची यादी

चेन्नई उत्तर-    डॉ. कलानिधि वीरसैमी

चेन्नई दक्षिण    -अमिलाची थंगापंडियन

चेन्नई सेंट्रल    - दयानिधि मारन

श्रीपेरुमबुदुर-    डॉ. बालू

कांचीपुरम-    जी. सेल्वम

अराकोणम-    एस. जगत्रस्तका

वेल्लोर    -खातिर आनंद

धर्मपुरी-    ए. मणी

तिरुवन्नामलाई    -अन्नादुरई

अरणि    - धरानिवेंदनकल्लाकुरिची    -मलयारासन

सेलम सेल्वागणपथी -सेलम सेल्वागणपथी

इरोड    - प्रकाशनीलगिरी-    ए. राजा

कोयंबटूर-    गणपति राजकुमारपोलाची    -इस्वरासैमीपेरम्बलुर    -अरुण नेहरूतंजावुर    -मुरासोलीतेनी    -थंगा तमिलसेल्वनतूथुकुडी    -कनिमोझी

तेनकासी-    डॉ. रानी श्रीकुमार

तामिळनाडूमध्ये घोषणापत्रही केले जाहीर

आज तामिळनाडूमध्ये लोकसभेसाठी डीएमके पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी त्यांनी लोकसभेसाठी घोषणापत्रही जाहीर केले. डीएमके प्रमुख एमके स्टॅलिन म्हणाले- आम्ही राज्यभर जाऊन वेगवेगळ्या लोकांचे म्हणणे ऐकले. हा केवळ द्रमुकचा जाहीरनामा नाही, तर जनतेचा जाहीरनामा आहे. २०१४ मध्ये भाजप सत्तेत आल्यावर त्यांनी भारताचा नाश केला. निवडणुकीतील एकही आश्वासन पूर्ण केले नाही. आम्ही इंडिया आघाडी युती केली आहे आणि आम्ही २०२४ मध्ये आमचे सरकार स्थापन करू. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही तामिळनाडूसाठी विशेष योजना जाहीर केल्या असून या जाहीरनाम्यात प्रत्येक जिल्ह्यासाठी योजना दिल्या आहेत.

टॅग्स :Tamil Nadu Lok Sabha Election 2024तामिळनाडू लोकसभा निवडणूक निकाल २०२४ElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस