शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Diwali 2021: भाजपाच्या इशाऱ्यावर लोकांनी दिवाळीला मुद्दाम फटाके फोडले, आपचे नेते गोपाल राय यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 16:51 IST

Pollution In Delhi: दिल्लीचे पर्यावरणमंत्री Gopal Rai यांनी दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता खालावण्यासाठी फटाके आणि कडबा जाळणे जबाबदार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, दिल्लीमध्ये काही विशिष्ट्य लोकांना काही खास हेतूने फटाके फोडले. याच्यापाठीमागे BJPचा हात आहे.

नवी दिल्ली - देशभरात दिवाळीचा सण उत्साहात सुरू आहे. यादरम्यान, लोकांकडून मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजीही केली जात आहे. दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे. दरम्यान, दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता खालावण्यासाठी फटाके आणि कडबा जाळणे जबाबदार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, दिल्लीमध्ये काही विशिष्ट्य लोकांना काही खास हेतूने फटाके फोडले. याच्यापाठीमागे भाजपाचा हात आहे. तसेच दिल्लीच्या आजूबाजूला कडबा जाळण्यात आल्याच्या सुमारे साडेतीन हजार घटना घडल्या. त्याचाही परिणाम दिल्लीमध्ये दिसला आणि हवेची गुणवत्ता बिघडली.

त्याशिवाय गोपाल राय यांनी सांगितले की, भाजपाच्या नेत्यांनी, फटाके जाळल्यामुळे काही होत नाही. हा धर्म आणि सणांचा विषय आहे. आता सर्व शास्त्रज्ञ फटाक्यांमुळे प्रदूषण होते, असे सांगत आहेत. फटाक्यांमुळे प्रदूषण होते. दोन दिवसांपूर्वी हवेची जी गुणवत्ता होती, ती आज नाही आहे.

दिवाळीमध्ये रात्री फटाके फोडण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी दिल्लीमध्ये हवा प्रदूषण शिखरावर होते. तसेच शनिवारीही हवाप्रदूषण धोकादायक पातळीवर राहण्याची शक्यता आहे. आज सकाळी पूसा, मंदिर मार्ग, मेजर ध्यानचंद स्टेडियम, श्नीनिवासपुरी, आनंद विवाह, कर्णी सिंह शूटिंग रेंज आणि ओखलासह सर्वच परिसरात एक्यूआय ९९९ नोंद झाली.

दरम्यान, दिवाळीपूर्वी एक दिवस आधी गोपाल राय यांनी विरोधी पक्षांना फटाके फोडणे हे धर्माशी जोडू नका, असे आवाहन केले होते. त्यांनी सांगितले होते की, आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा जीव धोक्यात घालू नका. काही लोक आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी लोकांचा जीव धोक्यात घालत असल्याचा आरोप केला.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021pollutionप्रदूषणAAPआपBJPभाजपा