शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आता दिव्यांग जवानांच्या पेन्शनवर कर आकारला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 08:41 IST

अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचना प्रसिद्ध

नवी दिल्ली: दिव्यांग जवानांना मिळणाऱ्या पेन्शनवर कर आकारण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. तिन्ही दलांसाठी हा नियम लागू असेल. याआधी सैन्य दलातून कर्तव्य बजावून निवृत्त झालेल्या जवानांना मिळणारी पेन्शन करमुक्त होती. मात्र आता यात बदल करण्यात आला आहे. या संदर्भातली अधिसूचना अर्थ मंत्रालयानं प्रसिद्ध केली आहे. 1922 च्या कायद्यानुसार सैनिकांना मिळणारी पेन्शन करमुक्त होती. अधिकाधिक जणांनी ब्रिटिशांसाठी लढावं या हेतूनं पेन्शनवर कर आकारला जात नव्हता. तोफखाना विभागात आणि हवाई दलात वैमानिक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींच्या शरीरावर प्रतिकूल परिणाम होतो. मात्र यातील मोजकेच जवान सेवा निवृत्त होतात. सेवा निवृत्त झालेल्या जवानांना आणि दिव्यांग जवानांना मिळणाऱ्या पेन्शनवर सध्या कर लागत नाही. मात्र आता यात बदल करण्यात आला आहे. तिन्ही दलातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 25 लाखांच्या घरात आहे. या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते. आपला संपूर्ण कार्यकाळ पूर्ण केलेल्या अनेक जवानांना आणि अधिकाऱ्यांना अपंगत्व आलं आहे. या निवृत्त जवानांना आणि अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनवर यापुढे कर आकारला जाईल. या पेन्शनचा दुरुपयोग होत असल्याचे आरोप झाले होते. सरकारनं चालू वर्षात जवानांच्या पेन्शनसाठी 1 कोटी 12 लाख 80 कोटींची तरतूद केली आहे.  

टॅग्स :SoldierसैनिकTaxकरIndian Armyभारतीय जवान