शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Video: दिग्विजय सिंहांच्या कारने बाईकस्वाराला उडवले; पोलिसांनी गाडी घेतली ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 09:27 IST

दिग्विजय सिंह हे राजगढ़ येथून कोडक्या गांवातील कँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश यांच्याकडे सांत्वन करण्यासाठी गेले होते.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या कारने एका दुचाकीस्वाराला धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर स्वत: सिंह यांनी गाडीतून उतरुन युवकाला जवळील रुग्णालयात दाखल केले. तरुणाच्या डोक्याला जखम झाली असल्याने जीरापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून युवकास भोपाळला हलविण्यात आले आहे. मुलगा अचानक कारसमोर आल्यानेच ही दुर्घटना घडली असून मी युवकाच्या प्रकृतीसंदर्भात सर्वोतोपरी माहिती घेत असल्याचं दिग्विजय सिंह यांनी सांगितलं. 

दिग्विजय सिंह हे राजगढ़ येथून कोडक्या गांवातील कँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश यांच्याकडे सांत्वन करण्यासाठी गेले होते. तेथून जीरापूरकडे त्यांच्या कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात परोलिया निवासी २८ वर्षीय युवक बबलू गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दिग्विजय सिंह यांच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून गाडीही ताब्यात घेतली आहे. त्यामुळे, दिग्विजय सिंह ब्यावराच्या आमदारांच्या गाडीतून निघून गेले.  जीरापूरजवळ ही दुर्घटना घडली असून सुदैवाने युवकास जास्त गंभीर जखम झाली नाही. तरीही, काळजीपोटी आम्ही त्यास भोपाळ येथील रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहितीही सिंह यांनी दिली. वैद्यकीय अधिकारी मनोज गुप्ता यांनी सांगितलं की, युवकाची प्रकृती स्थीर असून पुढील तपासण्यांसाठी त्यास भोपाळच्या चिरायू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेला युवक मजदुरीचे काम करतो. तो परोलिया येथून जीजापूरला कामानिमित्त आला होता.  

टॅग्स :AccidentअपघातDigvijaya Singhदिग्विजय सिंहcarकारcongressकाँग्रेस