शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

'बॉलिवूडमध्ये असते तर दिग्विजय सिंहांनी अमिताभ बच्चन यांनाही दिली असती मात'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 12:52 PM

भाजपने दावा केला की, काँग्रेस सरकार आता अल्पमतात आहेत. त्यामुळे त्यांनी फ्लोरटेस्टची मागणी केली आहे. तर काँग्रेसने आरोप केला की, आमदारांना भाजपकडून बंदी बनवण्यात आले आहे.

नवी दिल्ली - मध्यप्रदेशातील राजकीय घडामोडींना आता आणखी वेग आला आहे. संकटात आलेल्या कमलनाथ सरकारला वाचविण्यासाठी ज्येष्ठ काँग्रेसनेतेदिग्विजय सिंह मैदानात उतरले आहेत. यावरून भाजपनेते कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट करून दिग्विजय सिंह यांना टोला लगावला आहे. 

काँग्रेसच्या बंडखोऱ आमदारांना भेटण्यासाठी गेलेल्या दिग्विजय सिंह यांनी बंगळुरू येथे आंदोलन सुरू केले आहे. त्यावर विजयवर्गीय म्हणाले की,  बंगळुरू येथे पुन्हा नाटकबाजी सुरू झाली आहे. आमचं नशीबच म्हणावं लागल की, दिग्विजय सिंह राजकारणात आहेत. बॉलिवूडमध्ये असते तर त्यांनी अमिताभ बच्चन यांनाही मात दिली असती.

माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह सध्या काँग्रेसच्या नेत्यांसह बंगळुरू येथे  दाखल झाले आहेत. त्यांनी यावेळी काँग्रेसच्या बंडखोऱ 22 आमदारांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना भेटीसाठी नकार देण्यात आला. त्यानंतर त्यांनी तिथेच आंदोलन सुरू केले. त्यामुळे त्यांना सुरक्षेच्या कारणावरून ताब्यात घेण्यात आले आहे.

काँग्रेसचे बंडखोऱ 22 आमदार सध्या बंगळुरूत आहेत. या सर्व आमदारांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यापैकी 6 आमदारांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. अशा स्थितीत भाजपने दावा केला की, काँग्रेस सरकार अल्पमतात आहेत. त्यामुळे भाजपने फ्लोरटेस्टची मागणी केली आहे. तर काँग्रेसने आरोप केला की, बंडखोर आमदारांना भाजपकडून बंदी बनवण्यात आले आहे.