शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

शेतकरी सन्मान योजनेचे 2000 रुपये मिळाले नाहीत? अशी करा तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 12:15 PM

PM Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचे 3 हप्ते पाठविले जातात. अशाप्रकारे 6000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतात.

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 17100 कोटी रुपयांचा पंतप्रधानशेतकरी सन्मान योजनेचा सहावा हप्ता भरला आहे. जर तुमचे नाव या योजनेसाठी रजिस्टर असेल आणि जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर खाली सांगितलेल्या पद्धतीने तक्रार दाखल करू शकता. 

PM Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचे 3 हप्ते पाठविले जातात. अशाप्रकारे 6000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतात. काही शेतकरी या योजनेत आहेत परंतू काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना हे पैसे मिळत नाहीत. असे लोक सरकारने दिलेल्या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवू शकतात. 

शेतकरी पीएम किसान सम्मान निधि योजनेची (PM Kisan Samman Nidhi Yojana)  हेल्पलाईन (PM-Kisan Helpline No. 155261) किंवा 1800115526 (Toll Free) किंवा 011-23381092 वर तक्रार करू शकता. यासह ई-मेल आयडी (pmkisan-ict@gov.in) वरही तक्रार करता येते. 

अशाप्रकारे तपासा....

  • प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजनेची अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in/ वर जावे. 
  • वेबसाईटच्या उजव्या बाजुला दिलेल्या 'Farmers Corner' वर क्लिक करावे. 
  • 'Farmers Corner' च्या खालीच ‘Beneficiary Status' चा ऑप्शन आहे. यावर क्लिक करावे. 
  • यावर क्लिक केल्यावर एक नवीन पेज ओपन होईल. जिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकावा लागेल. 
  • यानंतर 'Get Data' वर क्लिक केल्यास सर्व माहिती येणार आहे. 

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जर तुम्हाला पेजवर 'FTO is generated and Payment confirmation is pending’ अशी माहिती दिसली तर याचा अर्थ तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपयांचा हप्ता जाण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जो काही दिवसांत तुम्हाला मिळणार आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

BOI Recruitment 2020 : बँक ऑफ इंडियात नोकरीची संधी; अर्जासाठी राहिलेत फक्त काही तास

TATA कंपनीला ब्रिटिशांचा 'टाटा'; मिळणार नाही बेलआऊट पॅकेज

भयावह! देशात कोरोनाबळींचा आकडा 50000 समीप; दिवसभरात 63 हजार नवे रुग्ण

मैदान सोडलय, क्रिकेट नाही! धोनीच्या नव्या कंपनीचे मुंबईत ऑफिस; कानोकान खबर नाही

चीनला दणका! अमेरिका तैवानला देणार लढाऊ विमानांची फौज

SBI मध्ये विनापरीक्षा नोकरीसाठी अर्ज केला का? आज शेवटचा दिवस

Independence Day : मुलींचे लग्नाचे वय बदलणार; पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून दिले संकेत

टॅग्स :prime ministerपंतप्रधानFarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदीbankबँक