शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेसाठी काही कळलं का? नेत्यांची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 08:38 IST

काँग्रेसच्या उमेदवारांत वरिष्ठांसह युवा नेत्यांचा समावेश

आदेश रावल

नवी दिल्ली :  राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये  हालचाली वाढल्या असून राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला ११ जागा मिळण्याची शक्यता आहे. यात एक हरयाणा, तीन राजस्थान, दोन छत्तीसगढ आणि  झारखंड, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. काँग्रेसमध्ये उमेदवारांची मोठी यादी आहे. असंतुष्ट नेते गुलाब नबी आझाद आणि आनंद शर्मा हेही शर्यतीत आहेत.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजय माकन, भंवर जितेंद्र सिंह, रणदीप सिंह सुरजेवाला, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, हिमाचलचे प्रभारी राजीव शुक्ला, माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम, जयराम रमेश आणि हरयाणा काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष कुमारी शैलजा यांच्यासह अनेक नेते राज्यसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. 

यांची उमेदवारी निश्चित तथापि, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी कोणाला उमेदवारी देतील, याचा अंदाज एकाही नेत्याला नाही. काही कळलं का, अशी विचारणा नेते एकमेकांना फोनवरून करीत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांना याबाबत अंदाज नसला, तरी सूत्रानुसार जयराम रमेश, पी. चिदम्बरम, भवर जितेंद्र सिंह आणि अजय माकन यांची उमेदवारी निश्चित आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूक