शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
4
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
6
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
7
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
8
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
9
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
10
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
11
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
13
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
14
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
15
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
16
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
17
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
18
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
19
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
20
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान

दैनंदिनी.... दि. १७ फेब्रुवारी २०१५

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

१) काल्याचे कीर्तन : अखंड हरिनाम सप्ताहात डॉ. वेणूनाथ वेताळ मिरीकर यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद. स्थळ- ओम कार्येश्वर महादेव समाधी मंदिर, सातारा. वेळ- सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत.

१) काल्याचे कीर्तन : अखंड हरिनाम सप्ताहात डॉ. वेणूनाथ वेताळ मिरीकर यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद. स्थळ- ओम कार्येश्वर महादेव समाधी मंदिर, सातारा. वेळ- सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत.
२) कीर्तन : अखंड हरिनाम सप्ताहात हभप गोविंद महाराज दहिटे यांचे कीर्तन. स्थळ- जय हनुमान मंदिर, तुळजाभवानी मंदिर, एन-४, जयभवानीनगर. वेळ-रात्री ८ वा.
३) काल्याचे कीर्तन : अखंड हरिनाम सप्ताहात बालगिरी महाराजांचे कीर्तन व महाप्रसाद. स्थळ- शिवेश्वर मंदिर, एन-१२, ई-एफ सेक्टर, शिवछत्रपतीनगर, उद्धवराव पाटील चौक. वेळ- सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत.
४) कीर्तन : अखंड हरिनाम सप्ताहात हभप प्रदीप महाराज सायंकार यांचे कीर्तन. स्थळ- भालेश्वर मंदिर, दुर्गामाता मंदिरासमोर, जवाहर कॉलनी रोड, भानुदासनगर. वेळ- सायं. ७.३० वा.
५) गाडगेबाबा जयंती उत्सव : श्री संत गाडगेबाबा परीट समाज संस्था, श्रीक्षेत्र वेरूळतर्फे निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त सकाळी १० वा. कार्यक्रम. प्रमुख पाहुणे- आ. प्रशांत बंब. दुपारी १२ वा. कीर्तन- हभप महाजन महाराज कन्नडकर. अन्नदाते- बंडुजी हजारे. संयोजक- संस्थापक अध्यक्ष- राजेंद्र सोनवणे. स्थळ- वेरूळ.
६) सभा : मद्यमुक्तीसाठी मोफत अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस हाय स्पिरिट समूहातर्फे सभा. स्थळ- सेंट फ्रान्सिस हायस्कूल, जालना रोड. वेळ- सायं. ७.३० वा.
७) काल्याचे कीर्तन : महाशिवरात्रीनिमित्त हभप दत्तात्रय महाराज तुपे, आडगावकर यांचे काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसाद. स्थळ- श्री द्वादश ज्योतिर्लिंग छत्री शिव मंदिर, भावसिंगपुरा. वेळ- सकाळी ११ वा.
८) काल्याचे कीर्तन : अखंड हरिनाम सप्ताहात हभप गडदे महाराज यांचे काल्याचे कीर्तन. स्थळ- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक शिवमंदिर, मुकुंदवाडी. वेळ- सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत.
९) काल्याचे कीर्तन : अखंड हरिनाम सप्ताहात हभप पंढरीनाथ महाराज तावरे नाना यांचे काल्याचे कीर्तन. स्थळ- श्रीक्षेत्र महादेव टेकडी. वेळ- सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत.
१०) काल्याचे कीर्तन : अखंड हरिनाम सप्ताहात हभप वैजनाथ महाराज जगदाळे यांचे काल्याचे कीर्तन. स्थळ- हनुमान मंदिर, जयभवानीनगर. वेळ- सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत.
११) संगीतमय सुंदरकांड : माहेश्वरी मंडळ रोकडिया हनुमान प्रभागातर्फे संगीतमय श्री सुंदरकांड कार्यक्रम. प्रमुख उपस्थिती- शंकरराव अंबिलकर. स्थळ- श्री पोवा बालाजी रोकडा हनुमान मंदिर, रोकडा हनुमान कॉलनी. वेळ- दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत.