दैनंदिनी....... जोड....
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:08+5:302015-02-14T23:51:08+5:30
१) कीर्तन : अखंड हरिनाम सप्ताहात हभप आरती शिंदे यांचे कीर्तन. स्थळ- ओम कार्येश्वर महादेव समाधी मंदिर, सातारा. वेळ- रात्री ८.३०

दैनंदिनी....... जोड....
१) कीर्तन : अखंड हरिनाम सप्ताहात हभप आरती शिंदे यांचे कीर्तन. स्थळ- ओम कार्येश्वर महादेव समाधी मंदिर, सातारा. वेळ- रात्री ८.३० २) संस्कार शिबीर : पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कार शिबीर. स्थळ- स्वामी समर्थ केंद्र, हडको एन-९३) कला महोत्सव : पार्वती दत्ता प्रस्तुत औरंगाबाद बॅले. स्थळ- कलाग्राम, चिकलठाणा एमआयडीसी. वेळ सायं. ६.३० वा. ४) मोफत सेमिनार : हॅलो फ्रेंडस् एज्युकेशनल सर्व्हिसेसतर्फे स्मरणशक्ती विकास या विषयावर मोफत सेमिनार. स्थळ- एमआयटी हायस्कूल, सिडको एन-४. वेळ- सकाळी १० वा. ५) बालमेळावा : अ.भा. साने गुरुजी कथामालेत स. ८.३० ध्वजारोहण, स. ८.४० वा. शोभायात्रा, स. ९.४० वा. बालमेळावा. मार्गदर्शक- डॉ. एस. एन. सुब्बाराव, स. ११ परिसंवाद, दु. २ ते ४ मला भावलेले साने गुरुजी खुले अधिवेशन. स्थळ- यशवंत कला महाविद्यालयाचे कला दालन.६) सभा : मद्यमुक्तीसाठी मोफत ॲल्कोहोलिक्स ॲनॉनिमस हॉलिडे समूहातर्फे सभा. स्थळ- बडी गिरणी, मनपा शाळा, मिलकॉर्नर. वेळ- सायं. ७.३० वा. ७) रंगयात्रा : स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागातर्फे आयोजित रंगयात्रा उपक्रमांतर्गत जाहला सोहळा अनुपम व स्मशानातलं सोनं, या एकांकिका. स्थळ- गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीचे नाट्यगृह. वेळ- सायं. ६.३० वा. ८) चालण्याची स्पर्धा : घाटी रुग्णालय कर्मचारी-अधिकारी यांच्यासाठी चालण्याची स्पर्धा. स्थळ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट. वेळ- सायं. ६ वा.