दैनंदिनी.............

By Admin | Updated: August 31, 2015 21:30 IST2015-08-31T21:30:29+5:302015-08-31T21:30:29+5:30

सत्संग

Diary ............. | दैनंदिनी.............

दैनंदिनी.............

्संग
स्वामिनारायण संस्थानच्या वतीने कुंभमेळ्याच्या निमित्ताने दिव्य सत्संग व महाप्रसाद. स्थळ : स्वामिनारायण संस्कारधाम, केवडीबन, तपोवन. वेळ : संध्याकाळी ६.०० वाजता.

श्री कुबेर महायज्ञ :
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त श्री कुबेर महायज्ञ. स्थळ : श्रीकृष्ण आश्रम, कृष्णनगर जुना आडगाव नाका. वेळ : सकाळी ७ ते ११ वाजता व दुपारी ३ ते ६ वाजता.

रामचरितमानस पाठ
महामंडलेश्वर महंत सीतारामदासजी महाराज यांच्या वतीने रामचरितमानस पाठ. स्थळ : पंचमुखी हनुमान मंदिर, तपोवनरोड.

अखंड हरिनाम सप्ताह
श्री रामचंद्र ट्रस्ट सिडकोच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन. स्थळ : इच्छापूर्ती गणेश मंदिर, रायगड चौक, पवननगर. वेळ : सकाळी ८ वाजता.

भजन संध्या :
सद्गुरू सिध्द दिगंबर गणेश महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शंकरराव वैरागकर यांची भजनसंध्या. स्थळ : गणेश महाराज मंदीर, पंचवटी वेळ : रात्री ८.०० वाजता.

Web Title: Diary .............

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.