शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'नरेंद्र मोदी 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान होणार'; धीरेंद्र शास्त्रींचे गुरु रामभद्राचार्यांचे मोठं भाकीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 16:47 IST

काही दिवसापासून वादात सापडलेले बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धारेंद्र शास्त्री यांचे गुरु रामाभद्राचार्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात एक मोठी भविष्यवाणी केली आहे.

काही दिवसापासून वादात सापडलेले बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धारेंद्र शास्त्री यांचे गुरु रामाभद्राचार्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात एक मोठी भविष्यवाणी केली आहे. जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी 2024 मध्ये पीएम मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असे भाकीत केले आहे. 

जगद्गुरू रामभद्राचार्य यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.या व्हिडिओत तुम्ही कोणतीही कसर सोडली नाही, लाठीचार्ज झाला आणि माझा जीव वाचला असे म्हणताना ऐकू येत आहे. किमान भाजपने मला पद्मविभूषण देऊन माझ्या गुणवत्तेचा आदर केला. “माझ्या शब्दाचे पालन करून राम मंदिर बांधले.  मी पुन्हा भविष्यवाणी करत आहे. पीएम मोदी तिसऱ्यांदाही येणार आहेत आणि यावेळीही अनेक मोठी कामे करायची आहेत. गोहत्या बंद करून हिंदीला राष्ट्रभाषा बनवायला हवी, असंही जगद्गुरु रामभद्राचार्य म्हणाले.

बड्या आयटी कंपनीनं घेतली इंटरनल परीक्षा; फेल झालेल्या ६०० जणांची नोकरी गेली

“स्वामी प्रसाद मौर्य, रामचरितमानसवर बंदी घालण्याचे समर्थन करणारे नेते. याशिवाय बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर आहेत. मी तुम्हाला खुले आव्हान देत आहे, माझ्यासमोर या. माझ्यासमोर येऊन माझ्याशी चर्चा करा. कोणत्या पानावर, कोणत्या चतुष्पादावर तुमचा आक्षेप आहे, तो मी सोडवेन, असंही जगद्गुरु रामभद्राचार्य म्हणाले.

बागेश्वर धामचे महंत गुरु रामभद्राचार्य यांनी आपल्या शिष्याचे समर्थन केले आहे. 'धीरेंद्र शास्त्री यांची लोकप्रियता लोकांना पचनी पडत नाही, त्यामुळेच संभ्रम पसरवला जात आहे. हळूहळू सर्व काही शांत होईल आणि धीरेंद्र शास्त्री मोठे होतील, असंही जगतगुरु रामभद्राचार्य म्हणाले. “ते आपल्या गुरु आणि पूर्वजांच्या आशीर्वादाचा प्रसाद वाटप करत आहेत. धीरेंद्र जे करतोय तो चमत्कार नसून नमस्कार आहे. त्यांना धमक्या येत आहेत त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यात यावी, असंही ते म्हणाले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा