शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

धारवाडमधील दुर्घटनेतील मृतांची संख्या १२ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 05:00 IST

धारवाड येथे बांधकाम सुरू असलेली बहुमजली इमारत कोसळून झालेल्या अपघातातील मृतांची संख्या बारावर पोहोचली आहे.

धारवाड : येथे बांधकाम सुरू असलेली बहुमजली इमारत कोसळून झालेल्या अपघातातील मृतांची संख्या बारावर पोहोचली आहे. गुरुवारी ढिगाऱ्यातून आणखी पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यात आठ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. दरम्यान मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी या दुर्घटनेची दंडाधिकारीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी या इमारतीचा आराखडा तयार करणारे अभियंता विवेक पवार याच्यासह चारजणांना अटक केली आहे. याशिवाय या प्रकरणात राज्याचे माजी मंत्री विजय कुलकर्णी यांच्या काही नातेवाईकांचा समावेश आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कुमारेश्वर नगरातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू असताना मंगळवारी दुपारी दुसरा मजला कोसळला. त्यात अनेकजण ढिागाºयाखाली सापडले होते. त्यातील ५४ जणांना वाचविण्यात आले आहे. गुरुवारी तिसºया दिवशी ही ढिगारा उपसण्याचे काम सुरुच होते. आणखी दहाजण ढिगाºयाखाली अडकले असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे.मृतामध्ये दुकानदार आणि कामगारांचा समावेश आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकAccidentअपघात